Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

SHOCKING: शेजाऱ्यांनी केली संजय दत्तविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | SHOCKING: The neighbors complained to the police against Sanjay Dutt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SHOCKING: शेजाऱ्यांनी केली संजय दत्तविरोधात पोलिसांत तक्रार

संजय दत्त पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. तो राहत असलेल्या सोसायटीतील लोकांनी त्याच्याविरोधात पोलिसांत या महिन्याभरात ... ...

टायगर श्रॉफने अ‍ॅक्शनची प्रेरणा हृतिक रोशनकडून नव्हे तर ‘या’ स्टारकडून घेतली! - Marathi News | Tiger Shroff did not inspire action from Hrithik Roshan, but from 'this' star! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :टायगर श्रॉफने अ‍ॅक्शनची प्रेरणा हृतिक रोशनकडून नव्हे तर ‘या’ स्टारकडून घेतली!

आपल्या अनोख्या अ‍ॅक्शन आणि जबरदस्त डान्ससाठी ओळखल्या जाणाºया अभिनेता टायगर श्रॉफची तुलना नेहमीच हृतिक रोशन याच्याशी केली जाते. त्याच्या ... ...

आमिर खानच्या ‘दंगल’ पार्टीची बॉलिवूडमध्ये चर्चा! - Marathi News | Aamir Khan's 'Dangal' party talks in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानच्या ‘दंगल’ पार्टीची बॉलिवूडमध्ये चर्चा!

आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची सक्सेस पार्टीचे अद्याप आयोजनही करण्यात ... ...

KHULLAM KHULLA: जेव्हा संजय दत्त निघाला होता रणबीर कपूरच्या वडिलांना मारायला... - Marathi News | KHULLAM KHULLA: When Sanjay Dutt was leaving Ranbir Kapoor's father killed ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :KHULLAM KHULLA: जेव्हा संजय दत्त निघाला होता रणबीर कपूरच्या वडिलांना मारायला...

शीर्षक वाचून दचकलात ना? अहो, बातमीच तशी आहे. बॉलीवूूडचा ‘खलनायक’ संजय दत्त चक्क ऋषी कपूर यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी ... ...

WEDDING ANNIVERSARY TRAILER: नाना पाटेकरांचा असा रोमॅण्टिक अंदाज तुम्ही कधी पाहिला नसेल - Marathi News | WEDDING ANNIVERSARY TRAILER: You have never seen such a romantic image of Nana Patekar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :WEDDING ANNIVERSARY TRAILER: नाना पाटेकरांचा असा रोमॅण्टिक अंदाज तुम्ही कधी पाहिला नसेल

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्त या वर्षी आपल्याला नानांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. कारण आगामी ‘वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी’ या चित्रपटात नाना चक्क माही गिलसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत. ...

शाहरुख खानला का आवडते पँट काढायला? - Marathi News | Shahrukh Khan's favorite pants to draw? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खानला का आवडते पँट काढायला?

शाहरुख खान म्हणजे सरप्राईज बॉक्स आहे. त्याच्या प्रत्येक मुलाखतीमधून आपल्याला त्याच्याबद्दल काही तरी नवीन माहिती मिळते. आता हेच पाहा ... ...

ऐ नर्गिसे मस्ताना: नर्गिस यांची प्रेमळ परिकथा - Marathi News | A Nargis Mastana: Nargis' fairy fairytale | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐ नर्गिसे मस्ताना: नर्गिस यांची प्रेमळ परिकथा

नर्गिसचे नाव घेतले की साहजिकच समोर येतो तो श्री ४२० मधील त्यांचा फोटो. त्यानंतर राज कपूरसोबतचे त्यांचे नाते आणि ... ...

रितेश देशमुखने शेअर केला जेनेलियासोबतचा हा क्युट फोटो - Marathi News | Riteish Deshmukh shared this photo with Jenelia | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रितेश देशमुखने शेअर केला जेनेलियासोबतचा हा क्युट फोटो

बॉलिवूडमधील सर्वांत प्रेमळ कपल्सपैकी एक कपल म्हणजे रितेश आणि जेनेलिया देशमुख हे होय. एकीकडे घटस्फोट अन् वादाच्या घटना कानावर ... ...

First Look : अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चा लोगो केला शेअर - Marathi News | First Look: Anushka Sharma's 'Fillori' logo was shared | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :First Look : अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चा लोगो केला शेअर

एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रोडक्शनवरही स्वत:ची पकड मजबूत करीत आहे. तिने प्रोड्यूस केलेल्या तिच्या ... ...