Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Finally अंकिता लोखंडेला लॉन्च करणार कंगना राणौत!! - Marathi News | Finally, Ankita launches Lokhande to launch Kangana Ranaut !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Finally अंकिता लोखंडेला लॉन्च करणार कंगना राणौत!!

सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा बºयाच दिवसांपासून होते आहे. पण अद्याप योग आला ... ...

SEE PICS : दुखापतग्रस्त दिशा पटानीला बॉयफ्रेंड टायगर श्रॉफची साथ! - Marathi News | SEE PICS: Patanila Boyfriend Tiger Shroff with Injured Direction! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SEE PICS : दुखापतग्रस्त दिशा पटानीला बॉयफ्रेंड टायगर श्रॉफची साथ!

अभिनेत्री दिशा पटानी हिच्या पायाला दुखापत झाली असून, ती चालताना वॉक स्टीकचा आधार घेत आहे. अशा काळात तिला सर्वाधिक ... ...

‘या’ अभिनेत्रींनी एकत्र बेबी बम्प दाखवित शेअर केला फोटो! - Marathi News | 'These' actors share a picture shared by baby bump! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘या’ अभिनेत्रींनी एकत्र बेबी बम्प दाखवित शेअर केला फोटो!

​अभिनेत्री ईशा देओल आणि सेलेना जेटली प्रेग्नेंट असून, लवकरच या दोन्ही आई होणार आहे. अशात या दोघींनी बेबी बम्प दाखविणारा एक फोटो शेअर केला असून, त्यांच्या चाहत्यांकडून या फोटोला जबरदस्त पसंती मिळत आहे. ...

भाग्यश्रीचा मुलगा इमरान हाशमीच्या ‘या’ हिरोइनला करतोय डेट!! - Marathi News | Bhagyashree's son Imran Hashmi's 'Heroine' is dating | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भाग्यश्रीचा मुलगा इमरान हाशमीच्या ‘या’ हिरोइनला करतोय डेट!!

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यू दासानी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता ... ...

पूजा हेगडेचा कॅज्यूअल लूक... - Marathi News | Puja Hegde's Casual Look ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पूजा हेगडेचा कॅज्यूअल लूक...

पूजा हेगडे अलीकडेच मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिचा हा कॅज्यूअल अंदाज सर्वांसाठी लक्षवेधी ठरला. ...

​OMG : ढाब्यावर काम करीत होता ‘हा’ अभिनेता, आता आहे कोट्यधीश ! - Marathi News | OMG: Actor who was working on the dhaba, is now a crorepati! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​OMG : ढाब्यावर काम करीत होता ‘हा’ अभिनेता, आता आहे कोट्यधीश !

-Ravindra More म्हणतात की, आयुष्यात जिद्द, चिकाटी, प्रयत्न आणि सचोटी असली की आपल्याला यशोशिखर गाठण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. ... ...

भाईजान सलमान खान इंटरनॅशनल एअरपोर्टवर... - Marathi News | Bhaiyan Salman Khan International Airport ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भाईजान सलमान खान इंटरनॅशनल एअरपोर्टवर...

बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ साठी शूटिंग करतो आहे. तो अलीकडेच इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसून आला. तेव्हा त्याचा रूबाबच काही और होता. ...

‘या’ अभिनेत्रीने मुंबई बॉम्बस्फोटोतील आरोपीशी केले लग्न; त्याच्या मृत्यूनंतर झाली गायब!! - Marathi News | The actress got married to a Mumbai blast accused; Disappeared after his death !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘या’ अभिनेत्रीने मुंबई बॉम्बस्फोटोतील आरोपीशी केले लग्न; त्याच्या मृत्यूनंतर झाली गायब!!

६०च्या दशकात धूम उडवून देणाºया ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आसिफ यांची मुलगी हिना कौसर हिने अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्ची ... ...

आलिया भट्टने एन्जॉय केला मुंबईचा पाऊस... - Marathi News | Alia Bhatt expects Mumbai rain ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भट्टने एन्जॉय केला मुंबईचा पाऊस...

मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या आनंदाचा आनंद अलीकडेच आलिया भट्ट हिने लुटला. त्यावेळी ती एखाद्या ‘गर्ल इन अम्बे्रला’ सारखी दिसत होती. तिचा फ्लोरल प्रिंट ड्रेस, कलरफुल बिग छत्री यातील लूक पाहाण्यासारखा होता. ...