पतौडी घराण्याचा छोटा नवाब तैमूर अली खान याची मम्मा कामावर पतरलीय. होय, आज करिना आपल्या आगामी चित्रपटाच्या सेटवर पोहोचली. करिना कपूरचा सेटवरचा पहिला फोटो मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्टेक्टरने शेअर केला आहे. ...
‘बाहुबली-२’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाºया साउथ अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या बॉलिवूड डेब्यूविषयी प्रचंड ... ...