Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..." - Marathi News | Aamir Khan reacts to the accusation of love jihad says love is greater it should be honoured | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."

आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव दोघीही हिंदू होत्या. तर आता गौरीही हिंदूच आहे. यामुळे अनेकदा आमिरवर लव जिहादचा आरोप करण्यात आला आहे. ...

"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया - Marathi News | kajol reacts on deepika padukone and sandeep reddy vanga controversy over 8 hours shift demand | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

काजोलने सांगितला तिचा अनुभव, म्हणाली, "अनेक निर्मात्यांनी..." ...

"माझ्या एका KISS नं...", शबाना यांच्यासोबतच्या लिपलॉकनंतर धर्मेंद्र यांनी रणवीरला म्हटलेलं असं काही... - Marathi News | "One of my Kisses...", What Dharmendra Told Ranveer Singh After Kissing Shabana Azmi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :`

Dharmendra And Shabana Aazmi : २०२३ साली रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं, ज्यामुळे बराच वादही निर्माण झाला होता. ...

Sunjay Kapur : मृत्यूच्या आधी संजय कपूरने म्हटले होते फक्त हे ५ शब्द, हार्ट अटॅकच्या आधी घडलेलं असं काही... - Marathi News | Before his death, Sunjay Kapur said only these 5 words, something that happened before the heart attack... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Sunjay Kapur : मृत्यूच्या आधी संजय कपूरने म्हटले होते फक्त हे ५ शब्द, हार्ट अटॅकच्या आधी घडलेलं असं काही...

Sunjay Kapur Death: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूरचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याने जगाचा निरोप घेतला. ...

'शोले'मधील जयच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्यामुळे लागली त्यांची वर्णी - Marathi News | Amitabh Bachchan was not the first choice for the role of Jai in 'Sholay', but this actor got him the role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'शोले'मधील जयच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्यामुळे लागली त्यांची वर्णी

Sholey Movie : 'शोले' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी जयची भूमिका केली होती आणि धर्मेंद्र यांनी वीरूची भूमिका केली होती. पण तुम्हाला माहिती आहे का की या भूमिकेसाठी बिग बींना निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. ...

लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम - Marathi News | sushant singh rajput death anniversary actor suicide or murdered know what happened | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

सुशांतला जाऊन ५ वर्ष झाली तरी त्याच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे. ...

मोनालिसाचं पहिलं गाणं 'सादगी' झालं रिलीज, दिसली खूपच सुंदर, चाहते म्हणाले - "याला म्हणतात नशीब" - Marathi News | Monalisa's first song 'Saadgi' released, looks very beautiful, fans said - ''This is called luck'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोनालिसाचं पहिलं गाणं 'सादगी' झालं रिलीज, दिसली खूपच सुंदर, चाहते म्हणाले - "याला म्हणतात नशीब"

Monalisa : महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाचे पहिले गाणे 'सादगी' रिलीज झाले आहे, यामध्ये ती उत्कर्ष सिंगसोबत दिसत आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे. ...

"त्या एअर होस्टेसने ड्रिंकचा ट्रे माझ्या अंगावर सांडला आणि...", एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये अभिनेत्रीला आला असा अनुभव - Marathi News | bollywood actress Celina Jaitly shared air india flight experience after ahmedabad plane crash | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"त्या एअर होस्टेसने ड्रिंकचा ट्रे माझ्या अंगावर सांडला आणि...", एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये अभिनेत्रीला आला असा अनुभव

एअर इंडियाच्या विमानाचा हा अपघात झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे विमान प्रवासाचे अनुभव शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिनेदेखील तिचा एअर इंडिया विमान प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. ...

पाकिस्तानमध्ये 'या' कारणामुळे प्रदर्शित झाला नव्हता 'दंगल' सिनेमा, आमिर खान म्हणाला - "त्यांनी राष्ट्रगीत..." - Marathi News | bollywood actor aamir khan talk about why dangal movie was not released in pakistan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानमध्ये 'या' कारणामुळे प्रदर्शित झाला नव्हता 'दंगल' सिनेमा, आमिर खान म्हणाला - "त्यांनी राष्ट्रगीत..."

आमिर खानचा सुपरहिट 'दंगल' सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित का झाला नाही? अभिनेता म्हणाला... ...