Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

हार्दिक पंड्याच्या जाहिरात शूटिंगस्थळी पोहचली एली अवराम, पाहा फोटो! - Marathi News | Hardy Punda advertises shooting at the shooting spot, see photo! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हार्दिक पंड्याच्या जाहिरात शूटिंगस्थळी पोहचली एली अवराम, पाहा फोटो!

बिग बॉस सीजन-७ ची स्पर्धक तथा अभिनेत्री एली अवराम आणि भारतीय क्रिकेट संघाचा आॅलराउंडर हार्दिक पंड्या यांच्यातील अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. एकमेकांना डेट करीत असलेले हार्दिक आणि एली मुंबईतील गोरेगावस्थित फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये एक ...

अक्षयकुमारच्या चाहत्यांनी राज ठाकरे यांना विचारले काही प्रश्न; सोशल मीडियावर रणकंदन! - Marathi News | Akshay Kumar's fans asked Raj Thackeray some questions; Crushing on social media! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षयकुमारच्या चाहत्यांनी राज ठाकरे यांना विचारले काही प्रश्न; सोशल मीडियावर रणकंदन!

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपासह अभिनेता अक्षयकुमारवर ... ...

‘या’ व्यक्तीने सलमान खानसमोर त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफला डान्समध्ये म्हटले झिरो! - Marathi News | 'This' person said in front of Salman Khan in his X girlfriend Katrina Kaifala dance Zero! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘या’ व्यक्तीने सलमान खानसमोर त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफला डान्समध्ये म्हटले झिरो!

सलमान खान आज जरी कॅटरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये नसला तरी, तो तिची प्रचंड काळजी घेताना बघावयास मिळतो. त्याचबरोबर त्यांच्यातील मैत्री अजूनही कायम असल्याचेही त्याने बºयाचदा दाखवून दिले आहे. ...

‘रेस-३’ मधील ‘MAIN MAN’चा फर्स्ट लूक आला समोर; सलमान खानने ट्विट करून केले कौतुक! - Marathi News | First Look of 'MAIN MAN' in 'Race-3'; Salman Khan praised by tweeting! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘रेस-३’ मधील ‘MAIN MAN’चा फर्स्ट लूक आला समोर; सलमान खानने ट्विट करून केले कौतुक!

आगामी ‘रेस-३’ या चित्रपटातील एक एक पात्राचा फर्स्ट लूक समोर येत आहे. सलमान, जॅकलीननंतर आता अभिनेता बॉबी देओलचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ...

विनाहेल्मेट बाइक चालविणाºया कुणाल खेमूला मुंबई पोलिसांचा दणका! - Marathi News | Mumbai Police force Kunal Khemu to run a non-violent bike! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विनाहेल्मेट बाइक चालविणाºया कुणाल खेमूला मुंबई पोलिसांचा दणका!

मुंबईच्या रस्त्यावर विनाहेल्मेट बाइक चालविणाºया अभिनेता कुणाल खेमूला मुंबई पोलिसांनी चांगलाच दणका दिला. पोलिसांनी दंड वसुलीची पावती थेट कुणालच्या ... ...

​पुन्हा चर्चेत आली सुश्मिता सेन! ट्विटरवर लिहिले, मी फक्त तुझीच...!! - Marathi News | Sushmita Sen is in the discussion again! Wrote on Twitter, I'm just yours ... !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​पुन्हा चर्चेत आली सुश्मिता सेन! ट्विटरवर लिहिले, मी फक्त तुझीच...!!

सुश्मिता सेन म्हणजे बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री. सुश्मिता दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याबद्दलची ... ...

तैमूरची मस्ती कैमऱ्यात कैद - Marathi News | Taimur's fun imprisonment in Camerah | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तैमूरची मस्ती कैमऱ्यात कैद

बॉलिवूडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर.त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलिवूड आणि मीडियामध्ये चर्चा असते. तैमूरच्या याच बाललीलांचे काही फोटो समोर आलेत ...

म्हणून ‘पद्मावत’चे शूटींग पूर्ण होईपर्यंत हॉटेलमध्ये राहिला शाहिद कपूर! - Marathi News | So Shahid Kapoor stayed in hotel till the completion of Padmavat's shooting! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :म्हणून ‘पद्मावत’चे शूटींग पूर्ण होईपर्यंत हॉटेलमध्ये राहिला शाहिद कपूर!

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या दोघांचे सध्या मस्त चाललेयं. दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. अलीकडे या आनंदी ... ...

​संजय दत्त म्हणतो, ‘त्या’ पुस्तकातील सगळे किस्से खोटे! लेखकास पाठवले कायदेशीर नोटीस!! - Marathi News | Sanjay Dutt says that all the stories in the book are false! Legal notices sent to writer !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​संजय दत्त म्हणतो, ‘त्या’ पुस्तकातील सगळे किस्से खोटे! लेखकास पाठवले कायदेशीर नोटीस!!

संजय दत्तची बायोग्राफी म्हणून मोठा गाजावाजा करत, बाजारात आणले गेलेले ‘संजय दत्त : द क्रेजी अनटोल्ड स्टोरी आॅफ बॉलिवूड ... ...