गेल्या मंगळवारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी पत्रकारांनी तिला ‘नमस्कार दीपिकाजी’ असे म्हटले. ...
शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असते. सुहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यास यूजर्सकडून तुफान पसंत केले जात आहे. ...
सुपरस्टार सलमान खान याची लव्ह लाइफ सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. आयुष्याच्या एका वळणावर जेव्हा तो त्याच्या प्रेमप्र्रकरणामुळे वादाच्या भोवºयात ... ...
साउथ सुपरस्टार महेश बाबूचा ‘भारत अने नेनु’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करीत आहे. कमाईचा वेग पाहता ‘बाहुबली-२’लाही चित्रपट धोबीपछाड देण्याची शक्यता आहे. ...
सोनम कपूर सध्या बी टाऊनमध्ये लग्नाची चर्चा आहे. मे महिन्यात सोनम बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. नुकतेच सोनमने फोटोशूट केले आहे. यातला सोनमचा अंदाज घायाळ करणारा आहे. ...
हिंदी चित्रपटांमध्ये जेवढी महत्त्वाची भूमिका नायकाची असते तेवढीच महत्त्वाची भूमिका खलनायकाचीदेखील असते. कारण खलनायक जेवढा खतरनाक असतो, तेवढी हिरोगिरी ... ...
यावेळच्या स्कोर ट्रेड्स इंडिंयाच्या ‘परिपक्व’ अभिनेत्रींच्या यादीत अष्टपैलू अभिनेत्री दिव्या दत्ता पहिल्या स्थानी आहे. तर ‘परिपक्व’ अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता ... ...