बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चढ-उतार आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत लवकरच अमिताभ बच्चन यांच्या 'आँखे 2' या प्रोजेक्टचा भाग बनू शकतो. ...
सलमान खान शब्दाचा पक्का आहे. दिलेले वचन सलमान पाळतोचं पाळतो. काही वर्षांआधी सलमानने आपला बॉडीगार्ड गुरमीत सिंह जॉली उर्फ शेरा याला असेच एक वचन दिले होते. ...
अभिनेत्री आता ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजमधून आईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्यासोबतच आकर्ष खुराना हे देखील तिच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
कंगना राणौत तिच्या बिनधास्त आणि तितक्याच धाडसी विधानांसाठी ओळखली जाते. या अशा स्वभावाने कंगनाने अनेक वाद ओढवून घेतले. अनेक प्रकारची टीका सहन केली. पण या टीकेला, वादांना घाबरेल ती कंगना कुठली. ...
‘देसी मुंडा’ मनीष पॉलने डलासमध्ये आयोजित ‘द-बँग टूर’दरम्यान दमदार परफॉर्मन्स दिला. त्याच्या या परफॉर्मन्सला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोबतच आयुष्यभर पुरेल इतकी प्रेमाची शिदोरीही सोबत दिली. ...