'करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' या आपल्या बालोपिकमुळे अभिनेत्री सनी लिओनी फारच चर्चेक आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून यातून सनीचं लाइफ दाखवलं जाणार आहे. ...
मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता अरबाज खान सर्रास कथित गर्लफ्रेन्ड येलो मेहरा हिच्यासोबत फिरताना दिसतोय. आता तर फॅमिली फंक्शनमध्येही येलो अरबाजसोबत दिसू लागली आहे. ...
भारताची पहिली ओरिजनल नेटफ्लिक्स सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ सध्या प्रचंड गाजते आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुबरा सैत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ...
अभिनेत्री तापसी पन्नूने फार कमी वेळात आपली स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. पण आजही बड्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी तापसीला संघर्ष करावा लागतो. ...
बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याच्या ‘भारत’ या आगामी चित्रपटाबद्दल एक रोमांचक बातमी कानावर येतेय. होय, या चित्रपटात कॅटरिना कैफची वर्णी लागलीयं, हीच ती बातमी. ...
अनुभव सिन्हा यांचा आगामी चित्रपट ‘मुल्क’चा ट्रेलर आज रिलीज झाला. या क्राईम आणि पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटाचा ट्रेलर अनेकार्थाने अंगावर रोमांच आणणारा आहे. ...
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. कधी क्रीडा जगतातील लोकांवर तर कधी बॉलिवूडच्याच सेलिब्रिटींवर बायोपिक बनत आहेत. आता या यादीत एका महान अभिनेत्रीच्या नावाचा समावेश होणार आहे. ...