Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

तर 'या' महिन्यांपासून सुरु होणार अजय देवगणच्या 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चं शूटिंग - Marathi News | Ajay Devgn to Begin Shooting for Taanaji Biopic From this month | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तर 'या' महिन्यांपासून सुरु होणार अजय देवगणच्या 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चं शूटिंग

अजय चाणक्य आणि तानाजी : द अनसंग वॉरियरमध्ये सुद्धा दिसणार आहे. तानाजीमध्ये अजय तानाजी मालुसरेची भूमिका साकारणार आहे. ...

'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं' अशी काहीशी अवस्था झालीय इरफान खानची - Marathi News | Irfan Khan's 'life should be big, not long', some stage has happened | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं' अशी काहीशी अवस्था झालीय इरफान खानची

अभिनेता इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित असून सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहे. ट्रीटमेंटमुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ...

जे.पी. दत्ता यांच्या 'पलटन'चा ट्रेलर आऊट - Marathi News | J.P. Datta's 'Paltan' trailer-out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जे.पी. दत्ता यांच्या 'पलटन'चा ट्रेलर आऊट

बॉर्डर' आणि 'एलओसी' यांसारख्या देशभक्तीपर सिनेमाचे दिग्दर्शक जे.पी. दत्ता 'पलटन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाची कथा भारत व चीन युद्धावर आधारीत आहे. ...

या निर्मात्याची तिसरी पत्नी आहे विद्या बालन, अशी झाली होती दोघांची भेट - Marathi News | Vidya Balan, the third wife of this creator, was seen as a visitor | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :या निर्मात्याची तिसरी पत्नी आहे विद्या बालन, अशी झाली होती दोघांची भेट

पाकिस्तानात आजही आहेत या कलाकारांची पिढीजात घरं, बघा फोटो!  - Marathi News | Bollywood actors Ancestral Houses In Pakistan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानात आजही आहेत या कलाकारांची पिढीजात घरं, बघा फोटो! 

आजही बॉलिवूडच्या काही कलाकारांची पिढीजात घरं पाकिस्तानात आहेत. चला बघुया या कलाकारांची घरे... ...

Friendship Day 2018 : बॉलिवूडच्या 'या' गाण्यांसह मित्रांसोबत साजरा करा फ्रेन्डशिप डे! - Marathi News | these 12 bollywood songs make the ultimate friendship day playlist | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Friendship Day 2018 : बॉलिवूडच्या 'या' गाण्यांसह मित्रांसोबत साजरा करा फ्रेन्डशिप डे!

ऑगस्टचा पहिला आठवडा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात येतो. मैत्रीचं नातं सर्व नात्यांमध्ये वेगळं मानलं जातं. या नात्याला कोणत्याही मर्यादा नसतात. जे आपण कोणाशीही बोलू शकत नाही ते आपण मित्रमैत्रीणींशी बोलू शकतो. ...

देहविक्री करणाऱ्या दोन महिलांची कथा ‘टिकली अँड लक्ष्मी बाँब’ चित्रपटात - Marathi News | Tikli And Laxmi Bomb trailer is out now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :देहविक्री करणाऱ्या दोन महिलांची कथा ‘टिकली अँड लक्ष्मी बाँब’ चित्रपटात

आदित्य कृपलानीचा २०१५ साली प्रकाशित झालेली कादंबरी ‘टिकली अँड लक्ष्मी बाँब’वर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

सिल्वर स्क्रिन कोण साकारणार गुलशन कुमार रणबीर की सुशांत ? - Marathi News | Who will play a character of gulshan kumar, ranbir singh or sushant singh? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिल्वर स्क्रिन कोण साकारणार गुलशन कुमार रणबीर की सुशांत ?

आमिर खान सध्या गुलशन कुमार यांच्या बायोपिकसाठी अभिनेत्याच्या शोधात आहे. आम्ही तुम्हाला सांगितले होते की, यासाठी त्याची पहिली पसंद रणबीर कपूर होती. ...

Friendship Day 2018 : कधीकाळी जीवलग मित्र असणारे हे स्टार्स आज पाहतही नाहीत एकमेकांचं तोंड! - Marathi News | Friendship Day 2018 : Bollywood's best friends who fell apart for some reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Friendship Day 2018 : कधीकाळी जीवलग मित्र असणारे हे स्टार्स आज पाहतही नाहीत एकमेकांचं तोंड!

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या अशा आहेत ज्यांच्या मैत्रिची उदाहरणे दिली जायची. पण आता त्यांच्यात इतका काही वाद निर्माण झालाय की, ते एकमेकांचा चेहरा पाहण्यातही इंटरेस्टेड नसतात. ...