Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आता अशी दिसते 'परदेस' फेम महिमा चौधरी, बघा ओळखू शकाल तर! - Marathi News | Will you recognise Mahima Chaudhry in her latest photo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आता अशी दिसते 'परदेस' फेम महिमा चौधरी, बघा ओळखू शकाल तर!

अभिनेत्री महिमा चौधरीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती तेव्हा तिच्या लोभस सुंदरतेने प्रेक्षक तिचे चाहते झाले होते. आता ती सिने इंडस्ट्रीत नसली तरी आजही तिच्या भूमिका तिच्या चाहत्यांना आठवतात. ...

अमिताभ बच्चन यांनी चित्रपट पाहाण्यासाठी बुक केले संपूर्ण चित्रपटगृहच - Marathi News | Ranbir Kapoor, Amitabh Bachchan take a break from Brahmastra to watch Mission Impossible | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांनी चित्रपट पाहाण्यासाठी बुक केले संपूर्ण चित्रपटगृहच

अमिताभ बच्चन यांनी नुकताच मिशन इन्पॉसिबल हा चित्रपट पाहिला. या चित्रपटासाठी त्यांनी संपूर्ण चित्रपटगृहच बूक केले होते. ...

वरुण धवन गर्लफ्रेंड नाताशासोबत करतोय व्हेकेशन एन्जॉय - Marathi News | Varun dhawan enjoying vacation with his girlfriend natasha | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरुण धवन गर्लफ्रेंड नाताशासोबत करतोय व्हेकेशन एन्जॉय

वरूण धवन सध्या आपला आगामी सिनेमा 'कलंक' घेऊन चर्चेत आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून वरुण गर्लफ्रेंड नाताशासोबत लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतोय.  ...

पाकिस्तानात ‘मुल्क’वर बंदी! दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले, वैध नाही तर अवैधमार्गाने पाहा!! - Marathi News | rishi kapoor and taapsee pannu starrer film mulk ban in pakistan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानात ‘मुल्क’वर बंदी! दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले, वैध नाही तर अवैधमार्गाने पाहा!!

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘मुल्क’ या चित्रपटावर पाकिस्तानी सेन्सॉरने बंदी घातली आहे. ‘मुल्क’ आज रिलीज होतोय. यानंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी पाकिस्तानींना उद्देशून एक संदेश सोशल मीडियावर लिहिला आहे.  ...

 भाईजानची सटकली! प्रियांका चोप्राच्या आईला पाहताच फिरवलं तोंड! - Marathi News | salman khan ignores priyanka chopras mother madhu chopra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : भाईजानची सटकली! प्रियांका चोप्राच्या आईला पाहताच फिरवलं तोंड!

प्रियांका चोप्राने ‘भारत’ सोडला अन् ‘दबंग खान’ भडकला. होय, सलमान प्रियांकावर अजिबात नाराज नाही, असे कितीही सांगितले जात असले तरी भाईजानची सटकलीय. ...

रणवीर व दीपिकाने माझ्यावर ‘हल्ला’ केला! ‘तो’ व्हिडिओ शूट करणाऱ्‍या चाहतीचा आरोप!! - Marathi News | Deepika Padukone And Ranveer Singh Accused Of Misbehaving With A Fan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर व दीपिकाने माझ्यावर ‘हल्ला’ केला! ‘तो’ व्हिडिओ शूट करणाऱ्‍या चाहतीचा आरोप!!

बॉलिवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ अर्थात दीपिका पादुकोण व रणवीर सिंग ‘सीक्रेट हॉलिडे’वर असल्याची बातमी आम्ही काही तासांपूर्वीच तुम्हाला दिली होती. ...

स्वगृहीच्या स्वागताने भारावला कार्तिक आर्यन! पाहा, फोटो!! - Marathi News | Kartik Aaryan overwhelmed with the warm welcome from his hometown Gwalior | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्वगृहीच्या स्वागताने भारावला कार्तिक आर्यन! पाहा, फोटो!!

काल- ग्वाल्हेर या आपल्या मूळ गावी पोहोचल्यावर कार्तिकला स्वत:ही याची अनुभूती आली. लोकांनी त्याचे इतके जल्लोषात स्वागत केले की, कार्तिकसाठीही हा सुखद धक्का होता. ...

काय आहे दुलकर सलमानच्या नावामागची कथा? - Marathi News | karwaan star Dulquer Salmaan revealed the secret behind his name | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय आहे दुलकर सलमानच्या नावामागची कथा?

साऊथ स्टार दुलकर सलमान लवकरच ‘कारवां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय.  ...

श्रीदेवी या कारणामुळे कमल हासन यांना म्हणायची सर - Marathi News | Sridevi, due to this reason, said to Haasan, | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रीदेवी या कारणामुळे कमल हासन यांना म्हणायची सर

कमल हासन यांचा विश्वरूपम २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान कमल हासन यांनी श्रीदेवी यांच्या अनेक आठवणी जागवल्या. त्यांची पहिली ओळख कुठे झाली होती हे आज देखील कमल हासन यांच्या लक्षात आहे. ...