Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अशाप्रकारे सोनाली बेंद्रेने मुलगा रणवीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Sonali Bendre wishes son Ranveer on his birthday in an emotional post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अशाप्रकारे सोनाली बेंद्रेने मुलगा रणवीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोनालीने रणवीरच्या तेराव्या वाढदिवसादिवशी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे.   ...

विद्या बालन आगामी 'ह्या' सिनेमाबाबत आहे उत्सुक - Marathi News | Vidya Balan is very excited about NTR Biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विद्या बालन आगामी 'ह्या' सिनेमाबाबत आहे उत्सुक

एन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे. ...

या अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनील शेट्टीची होती इच्छा - Marathi News | Sunil shetty wanted to marry sonali bendre | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनील शेट्टीची होती इच्छा

सुनील शेट्टीचे लग्न माना शेट्टी सोबत झाले असून त्यांना आहान आणि अथिया अशी दोन मुले आहेत. सुनील शेट्टीचे मानासोबत लग्न झाले नसते तर एका अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनीलची इच्छा होती. ...

चक्क माधुरी दीक्षितच्या हातावर थुंकला होता आमीर खान - Marathi News | Aamir Khan spat on Madhuri Dixit's hand | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चक्क माधुरी दीक्षितच्या हातावर थुंकला होता आमीर खान

आमीर चित्रीकरणावेळी सेटवर खूप धमालमस्ती करत असतो. असेच एकदा 'दिल' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आमीरने माधुरी सोबत प्रँक केले होते. ...

सुनील शेट्टीचे वडील हॉटेलमध्ये धुवायचे भांडी, आज सुनील आहे करोडोचा मालक - Marathi News | Suniel shetty birthday special : Suniel shetty father was working in Hotel | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुनील शेट्टीचे वडील हॉटेलमध्ये धुवायचे भांडी, आज सुनील आहे करोडोचा मालक

सुनील एक अभिनेता असण्यासोबतच एक व्यवसायिक देखील आहे. त्याची अनेक हॉटेल्स आहेत. वर्षाला तो करोडो रुपये कमावतो. पण तुम्हाला माहीत आहे का, तो आज अनेक हॉटेल्सचा मालक असला तरी त्याचे वडील एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करायचे. ...

OMG! कमबॅक अभिषेक बच्चनचे पण चर्चा विकी कौशलची!! - Marathi News | Abhishek bachchan back with anurag kashyap manmarziyaan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! कमबॅक अभिषेक बच्चनचे पण चर्चा विकी कौशलची!!

सध्या विकी कौशल ‘मनमर्जियां’मुळे चर्चेत आहे. कालचं या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि विकी पुन्हा प्रकाशझोतात आला. ...

घाम गाळून गाळून थकली श्रद्धा कपूर! सायना नेहवालला दिले सणसणीत उत्तर!! - Marathi News | shraddha kapoor starrer saina nehwal biopic to be shot in september | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :घाम गाळून गाळून थकली श्रद्धा कपूर! सायना नेहवालला दिले सणसणीत उत्तर!!

गत वर्षभरापासून श्रद्धा कपूर बॅडमिंटन कोर्टमध्ये घाम गाळतेय. पण आता तिचाही संयम सुटलाय आणि आता तिनेही सायना नेहवालला खरी-खोटी सुनावली. ...

या कारणामुळे दिलनवाज शेख बनली मान्यता दत्त...!! - Marathi News | this is why dilnawaz sheikh changed her name to manyata dutt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे दिलनवाज शेख बनली मान्यता दत्त...!!

संजयच्या आयुष्यात मान्यताचे काय महत्त्व आहे, हे तुम्ही ‘संजू’मध्ये बघितले असेलच. संजयच्या पडत्या काळात मान्यता अगदी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. ...

‘रफ्ता रफ्ता’आणि बरेच काही! ‘यमला पगला दिवाना फिर से’चा ट्रेलर पाहाच!! - Marathi News | yamla pagla deewana phirse movie trailer out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘रफ्ता रफ्ता’आणि बरेच काही! ‘यमला पगला दिवाना फिर से’चा ट्रेलर पाहाच!!

‘यमला पगला दिवाना फिर से’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. देओल पितापुत्र म्हणजे धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल यांची जुगलबंदी या चित्रपटाची जमेची बाजू आहे. ...