Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Deepika Ranveer Wedding: दीपिकाच्या लग्नामुळे हिरमुसला ‘बऊआ सिंह’! गमती-गमतीत बोलून गेला असे काही!! - Marathi News | Deepika Ranveer Wedding: Deepika Ranveer sindhi wedding : zeros bauua singh aka shah rukh khan reacted on deepika padukone and ranveer singhs wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Deepika Ranveer Wedding: दीपिकाच्या लग्नामुळे हिरमुसला ‘बऊआ सिंह’! गमती-गमतीत बोलून गेला असे काही!!

कालपासून दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चाहत्यांपासून करण जोहर, निमरत कौर, कपिल शर्मा यांनीही आपल्या खास अंदाजात दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण बॉलिवूडचा किंगखान मात्र या जोडप्याच्या लग्नामुळे थोडा हिरमुसला आहे. ...

Deepika Ranveer Wedding : दीपवीरचे फोटो न मिळाल्याने चाहते नाराज, अशी उडवली खिल्ली! - Marathi News |  Deepika Ranveer Wedding: Ranveer Singh and Deepika Padukone wedding photos memes viral social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Deepika Ranveer Wedding : दीपवीरचे फोटो न मिळाल्याने चाहते नाराज, अशी उडवली खिल्ली!

अद्याप दीपवीरच्या लग्नाचा एकही अधिकृत फोटो समोर आलेला नाही. दीपवीरच्या या निर्णयामुळे चाहते नाराज आहेत आणि ही नाराजी या ना त्या पद्धतीने सोशल मीडियावर समोर येत आहेत. ...

Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांना फराह खानने दिले हे खास गिफ्ट - Marathi News | Deepika Ranveer Wedding: Deepika Padukone's Mentor, Farah Khan Gives Personalised Gift On Her Wedding With Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांना फराह खानने दिले हे खास गिफ्ट

दीपिका आणि रणवीर यांनी गिफ्ट देऊ नका अशी विनंती जरी केली असली तरी त्यांच्या दोघांच्या एका जवळच्या खास मैत्रिणीने त्यांना एक खूप खास गिफ्ट दिले आहे. ही मैत्रीण म्हणजे फराह खान आहे. ...

फरहान अख्तरची ‘लव्ह लेडी’ शिबानी दांडेकरच्या बोल्ड फोटोंनी लावली इंटरनेटवर आग!! - Marathi News | hot, sexy and most beautiful photos of Shibani Dandekar | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :फरहान अख्तरची ‘लव्ह लेडी’ शिबानी दांडेकरच्या बोल्ड फोटोंनी लावली इंटरनेटवर आग!!

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो झाले लीक - Marathi News | Deepika Padukone and Ranveer Singh's wedding photos were leaked | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो झाले लीक

Priyanka Chopra Marriage : निक जोनासची बॅचलर पार्टी होती या कंपनीने स्पॉन्सर्ड केलेली? - Marathi News | priyanka chopra marriage : Nick Jonas Had a Sponsored Bachelor Party? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Priyanka Chopra Marriage : निक जोनासची बॅचलर पार्टी होती या कंपनीने स्पॉन्सर्ड केलेली?

प्रियांकोप्रमाणेच निक देखील त्याच्या फ्रेंड्ससोबत त्याची बॅचरल पार्टी एन्जॉय करत आहे. त्याने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या एका बॅचरल पार्टीचा एक फोटो पोस्ट केला होता. पण हा फोटो सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

नेहा धुपियाच्या प्रेग्नेंसीबाबत अंगद बेदीचा खुलासा, पाहा Video - Marathi News | Anagd Bedi's disclosure about Neha Dhupia's pregnancy, see Video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नेहा धुपियाच्या प्रेग्नेंसीबाबत अंगद बेदीचा खुलासा, पाहा Video

फायनली नेहा धुपिया ही लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होती हे नेहाचा पती अंगद बेदीने स्वीकारले आहे. या कपलने सीक्रेट वेडिंग मे महिन्यात केली होती तेव्हापासून नेहा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या ...

सुश्मिता सेनने घातल्या आईच्या लग्नातील बांगड्या; लग्नाची तयारी की आणखी काही? - Marathi News | Sushmita Sen Trying Her Mother's Wedding Bangles Drops A Possible Hint Of Marriage With Rohman Shawl | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुश्मिता सेनने घातल्या आईच्या लग्नातील बांगड्या; लग्नाची तयारी की आणखी काही?

काल-परवा सुश्मिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली. यात पोस्टमधील फोटोत सुश्मिताच्या होता तिच्या आईच्या लग्नातील बांगड्या आहेत. ...

Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग लग्नात थिरकला पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर, पाहा व्हिडिओ - Marathi News | Deepika Ranveer Wedding: Ranveer singh dance on Khali Bali song in his wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग लग्नात थिरकला पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर, पाहा व्हिडिओ

फिल्मीकलाकारच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओत प्रेक्षकांचा लाडका रणवीर सिंग पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. ...