निक भारतात दाखल झाला असून प्रियंकाने त्याचं सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करून स्वागत केले आहे.घरी तुझं स्वागत आहे बेबी असं सुंदर आणि रोमँटिक कॅप्शन पिग्गी चॉप्सनं दिलं आहे. ...
अभिनेत्री आणि बॉलीवुडच्या चांदनी श्रीदेवी यांना गमावलं. एका दुर्घटनेत श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र आईच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच जान्हवी कामावर परतली आणि धडक सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात केली. ...
बंगलुरूच्या रिसेप्शननंतर देखील अनेक मीम्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दीपिकाची साडी, तसेच त्यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू यावरून ही मीम्स आहेत. ...
प्रियांकाच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत निकने डिनरला जात Thanksgiving party सेलिब्रेट केली. प्रियांकानेच या पार्टीचा फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या फोटोत प्रियांकाचे भले मोठे कुटुंब आपल्याला पाहायला मिळत आहे. ...
प्रियांकाचे लग्न २ डिसेंबरला असून लग्नापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. प्रियांका तिचा प्रियकर निक जोनाससोबत राजस्थानधील उमेद भवन येथे लग्न करणार आहे. ...