रणवीर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र असला तरी त्याने त्याच्या एका लाडक्या मैत्रिणीचा म्हणजेच अमृता खानविलकरचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
कॉफी विथ करण या कार्यक्रमात अर्जुनने त्याच्या रिलेशन स्टेटसविषयी सगळ्यांना सांगितले. अर्जुनने या कार्यक्रमाच्या दरम्यान केलेला हा खुलासा ऐकून त्याची बहीण जान्हवी कपूरला देखील प्रचंड धक्का बसला. ...
रणवीर आणि दीपिका लग्नाच्या कित्येक दिवस आधीपासून लग्नाच्या तयारीला लागले होते. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करणे शक्य झाले नाही. पण आता मुंबईचे रिसेप्शन आटपल्यानंतर ते आपल्या कामाला पुन्हा लागणार आहेत. ...
अभिनेत्री केट शर्माने सुभाष घई यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. तिने त्यांच्याविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल केली होती. पण आता ही तक्रार केटने मागे घेतली आहे. ...