Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Isha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम - Marathi News | Isha Ambani-Anand Piramal wedding: full album bollywood guests photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Isha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम

शबाना आझमी यांनी सांगितले जावेद अख्तर व उर्मिला मातोंडकरच्या ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य!! - Marathi News | shabana azmi gave clarification oven viral dancing video of javed akhtar with urmila matondkar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शबाना आझमी यांनी सांगितले जावेद अख्तर व उर्मिला मातोंडकरच्या ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य!!

गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम करतोय. या व्हिडिओत जावेद अख्तर उर्मिला मातोंडकरसोबत डान्स करताना  रोमॅन्टिक झालेले दिसत आहेत. ...

प्रियांका-निकच्या रिसेप्शनचं invitation Card व्हायरल, बघा व्हिडीओ! - Marathi News | Priyanka-Nik reception invitation Card viral, watch video! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांका-निकच्या रिसेप्शनचं invitation Card व्हायरल, बघा व्हिडीओ!

प्रियांका चोप्राचे लग्न अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. गत १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. ...

एमटीव्ही फेम रघुरामने मंगेतर नतालीसोबत बांधली लग्नगाठ! पाहा, फोटो!! - Marathi News | mtv fame raghu ram got married to his girlfriend natalie di lucio in goa | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एमटीव्ही फेम रघुरामने मंगेतर नतालीसोबत बांधली लग्नगाठ! पाहा, फोटो!!

होय, एमटीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज’चा माजी परिक्षक रघुरामने गर्लफ्रेन्ड नताली डि लुसियोसोबत लग्नगाठ बांधली. ...

सोनाक्षी सिन्हाने अ‍ॅमेझॉनवरून मागवले हेडफोन्स, आला लोखंडी नळाचा तुकडा! - Marathi News | sonakshi sinha fooled by amazon delivery service | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाक्षी सिन्हाने अ‍ॅमेझॉनवरून मागवले हेडफोन्स, आला लोखंडी नळाचा तुकडा!

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आॅनलाईन फ्रॉडची शिकार ठरली आहे. होय, सोनाक्षीने मागवले हेडफोन्स अन् तिला पार्सलने आला तो लोखंडी नळाचा तुकडा. ...

सारा अली खानला या कारणामुळे कोसळले होते रडू, आईच्या एका सल्ल्याने तिचा झाला कायापालट - Marathi News | Sara Ali Khan was hit because of this reason, she was transformed into a mother's advice. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सारा अली खानला या कारणामुळे कोसळले होते रडू, आईच्या एका सल्ल्याने तिचा झाला कायापालट

शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतून भारतात आली तोवर तिने आपला फोटोसुद्धा आईला दाखवला नव्हता असं साराने म्हटले आहे. मात्र विमानतळावर येताच आईने आपल्या सूटकेसमुळे ओळखल्याचे साराने सांगितले. ...

स्वरा भास्करला 'इट्स नॉट दॅट सिंपल २'च्या शूटिंग दरम्यान हे काम वाटले चॅलेजिंग - Marathi News | Challengeing Swara Bhaskar's work | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्वरा भास्करला 'इट्स नॉट दॅट सिंपल २'च्या शूटिंग दरम्यान हे काम वाटले चॅलेजिंग

स्वरा भास्कर सध्या आगामी वेबसीरिज 'इट्स नॉट दॅट सिंपल २'चे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. ...

Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या लग्नाला अमिताभ बच्चन यांच्यासमवेत पोहचले हे सेलेब्रिटी - Marathi News | Isha Ambani Wedding: Amitabh Bachchan and other bollywood celebrity reached in Isha Ambani marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या लग्नाला अमिताभ बच्चन यांच्यासमवेत पोहचले हे सेलेब्रिटी

प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचे आनंद पीरामल यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. ...

कतरिना कैफ म्हणते, मैत्रीत ही अपेक्षा करणं चुकीचं - Marathi News | Katrina Kaif says it is wrong to expect this with friendship | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कतरिना कैफ म्हणते, मैत्रीत ही अपेक्षा करणं चुकीचं

सध्या कतरिना कैफ 'भारत' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. ...