समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर अनुपम खेर यांनी निशाणा साधला आहे. होय, तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला आहे. ...
अर्जुन कपूर व मलायका अरोरा आता काहीही लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. कालपरवा पर्यंत अर्जुन व मलायका दोघेही मीडियासमोर एकत्र येणे टाळायचे. पण आता दोघेही फॅमिलीसोबत फिरताहेत. ...
सुभाष घई यांचा ८०च्या दशकात प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट राम लखनचा रिमेक निर्माता करण जोहर व दिग्दर्शक रोहित शेट्टी बनवणार होते. मात्र त्यावर वर्कआऊट झाले नाही. ...
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी देखील तिच्याकडून उत्कृष्ट अभिनय करून घेतला असे तिचे म्हणणे आहे. मात्र, तिला बॉलिवूडच्या एका दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायचे असल्याचे तिने सांगितले. ...
तैमुर दोन वर्षाचा जरी झाला असला तरी त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. त्याचा किडी पूलमध्ये खेळतानाचा एक क्यूट व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ...
अलिकडेच तिसरी आलिशान रिसेप्शन पार्टी अलीकडेच मुंबईत पार पडली. या पार्टीसाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली, अगदी सलमान कॅटरिनापासून ते सायना नेहवालपर्यंत बॉलिवूड स्टार या पार्टीसाठी उपस्थित होते. ...
करण जोहर दिग्दर्शित 'कलंक' चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असणार आहेत. ...