कुबड्यांच्या मदतीने चालतानाचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिममध्ये गरजेपेक्षा अधिक वर्कआऊट केल्याने तो जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला आता कुबड्यांची मदत घ्यावी लागतेय. ...
रणवीर सिंग लग्नानंतर पुन्हा एकदा कामावर परतला आहे. लवकरच तो '८३' सिनेमाच्या तयारी लागला आहे. '८३' या १९८३ मध्ये भारताने मिळवलेल्या वर्ल्ड कपवर आधारित सिनेमा असणार आहे. ...
करण जोहरचा सिनेमा तख्तची घोषणा झाल्यापासूनच अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 'तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपला नवरा निक जोनास आणि कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करते आहे. प्रियांकाने आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत ...
सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा यांच्या जीवनावरील सिनेमांची जोरदार चर्चा आहे. या चर्चा सुरू असताना आता किंग खान शाहरुखलाही रुपेरी पडद्यावर क्रिकेटपटूची भूमिका साकारायची आहे. ...
ख्रिसमस म्हणजे सण आनंदाचा... सण जल्लोषाचा... सा-या जगावर सुखांची उधळण करणारा आणि सांताक्लॉजच्या आगमनाने आसंमतामध्ये चैतन्य निर्माण करणारा सण म्हणजे ख्रिसमस त्यामुळे आपले आवडते कलाकारही सेलिब्रेशन मुडमध्ये पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या हटके स्टाईलने स ...
शबाना आझमी यांना नुकतेच स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्समध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना एका विशेष व्यक्तीच्या हातून मिळाला असल्याने त्या प्रचंड खूश झाल्या होत्या. ...