अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...
पत्रलेखाने हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर आता ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
मल्लिका शेरावतला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी आता फार वाट पाहण्याची गरज नाही. मर्डर, वेलकम, प्यार के साइड इफेक्ट आणि अशा अनेक ब्लॉकब्लस्टर सिनेमातून असंख्य चाहत्यांना घायाळ करणारी ही डॅझलिंग दिवा पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. ...
‘एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...’ या गाण्यामुळे अडचणीत आलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता गोविंदा यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. ...
अभिनेत्री नर्गिस फाखरी दीर्घकाळानंतर बॉलिवूडच्या कुठल्या चित्रपटात झळकणार आहे. होय, नर्गिसचा ‘अमावस’ हा हॉरर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तूर्तास या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. दुसरीकडे नर्गिस गायब आहे. ...
अलीकडे ‘स्टारी नाईट्स 2’ या चॅट शो दरम्यान कॅटने भरभरून गप्पा मारल्या. इंडस्ट्रीतील अनेक मित्रांबद्दल ती बोलली. केवळ इतकेच नाही तर व्हिडिओ मॅसेजद्वारे कॅटरिनाचा एक खास मित्रही यावेळी दिसला. हा खास मित्र कोण तर आमिर खान. ...