Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या करताहेत शेती, पहा त्यांचा हा व्हिडिओ - Marathi News | Dharmendra is doing farming right now, see his video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या करताहेत शेती, पहा त्यांचा हा व्हिडिओ

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या आपल्या फार्म हाऊसवर असून ते अभिनय कारकीर्दीत करू न शकलेले काम सध्या करत आहेत. ...

ऋषी कपूर यांच्या तब्येतीविषयी रणबीर कपूरने दिली ही माहिती - Marathi News | Ranbir Kapoor gives an update about father Rishi Kapoor's health and fans can now heave a sigh of relief | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऋषी कपूर यांच्या तब्येतीविषयी रणबीर कपूरने दिली ही माहिती

ऋषी कपूर यांची तब्येत कशी आहे याबाबत नुकतीच माहिती ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरने दिली आहे. रणबीरने नुकतीच झी सिने पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्काराच्याआधी त्याने मीडियाशी गप्पा मारल्या. ...

लग्नानंतरच्या पहिल्या होळी सणाला एकटी पडली दीपिका पादुकोण, 'हे'आहे त्यामागचे कारण - Marathi News | Deepika padukone will be celebrating holi without ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नानंतरच्या पहिल्या होळी सणाला एकटी पडली दीपिका पादुकोण, 'हे'आहे त्यामागचे कारण

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासाठी या वर्षीची होळी खास असणार आहे. त्याचे कारण, ही त्यांची लग्नानंतरची पहिली होळी आहे. ...

महिनाभरापासून ‘तो’ करत होता एकता कपूरचा पाठलाग! कारण ऐकून पोलिसही हैराण!! - Marathi News | cab driver arrested for stalking ekta kapoor over 30 times | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :महिनाभरापासून ‘तो’ करत होता एकता कपूरचा पाठलाग! कारण ऐकून पोलिसही हैराण!!

टीव्ही इंडस्ट्रीची दिग्गज निर्माती एकता कपूरचा पाठलाग करणा-या एका ३२ वर्षांच्या व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी गेल्या महिनाभरापासून एकताचा पाठलाग करत होता. ...

सवी सिद्धूच्या मदतीसाठी पुढे आला राजकुमार राव, अनुराग कश्यपने सांगितले इंडस्ट्रीतील वास्तव!! - Marathi News | rajkumar rao anurag kashyap comes out in support of actor turned security guard savi sidhu | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सवी सिद्धूच्या मदतीसाठी पुढे आला राजकुमार राव, अनुराग कश्यपने सांगितले इंडस्ट्रीतील वास्तव!!

पटियाला हाऊस, बेवकूफियाँ, गुलाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते सवी सिद्धू यांना मुंबईच्या मलाडमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. काल ही बातमी माध्यमांत झळकली आणि क्षणात व्हायरल झाली. ...

करण जोहर म्हणतो, आता मला फरक पडत नाही! - Marathi News | karan johar on troll and sexuality in arbaz khan show pinch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करण जोहर म्हणतो, आता मला फरक पडत नाही!

करण जोहर सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशान्यावर आला. पण या टीकेला घाबरून करणने बोलणे थांबवले नाही. अलीकडे अरबाज खानच्या शोवर करण पुन्हा एकदा बोलला. ...

बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमा दिल्यानंतरही, 'ही' गोष्ट सतावते शिल्पा शेट्टीला - Marathi News | I Feel Bad That I Didnt Get Award For Films Like Dhadkan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमा दिल्यानंतरही, 'ही' गोष्ट सतावते शिल्पा शेट्टीला

लिवूड कारकिर्दीत यशापेक्षा अपयशाचा जास्त वाटा असल्याने मी आज स्वतःला यशस्वी आणि सक्षम अभिनेत्री समजते असेही शिल्पाने सांगितले. ...

म्हणून गावकऱ्यांनी 'या' दोन अभिनेत्रींचे टाळ वाजवून केले कौतूक, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री - Marathi News | Villagers appreciate Taapsee Pannu and Bhumi pednekar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :म्हणून गावकऱ्यांनी 'या' दोन अभिनेत्रींचे टाळ वाजवून केले कौतूक, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री

सध्या या सिनेमाचे शूटींग मेरठ जवळच्या गावामध्ये सुरु आहे. रणरणत्या उन्हात ऐवढ्या ग्लॅमरस अभिनेत्री आपलं काम शांतपणे करतायेत हे पाहुन गावकऱ्यांना त्यांचे कौतूक वाटले. ...

‘इंशाअल्लाह’साठी आलिया भट नाही तर ही हिरोईन होती भन्साळींची पहिली पसंत ? - Marathi News | not alia bhat but deepika padukone was the first choice for the salman khans upcoming inshallah | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘इंशाअल्लाह’साठी आलिया भट नाही तर ही हिरोईन होती भन्साळींची पहिली पसंत ?

भन्साळींचा चित्रपट आणि सलमान -आलिया म्हटल्यावर सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली. आता याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. चर्चा खरी मानाल तर आलिया ही भन्साळींची पहिली पसंत नव्हतीच. ...