अजय देगवणचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘तानाजी- द अनसंग वारियर’ हा चित्रपट याचवर्षी २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल, अशी बातमी आली. पण आता या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल एक मोठा खुलासा झालाय. ...
‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता उदय चोप्रा अलीकडे त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला. सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘धूम 3’मध्ये उदय अखेरचा दिसला होता. यानंतर कुठल्याही तो चित्रपटात दिसला नाही. दोन दिवसांपूर्वी उदयने एक ट्विट ...
प्रियंका चोप्राने गतवर्षी अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून प्रियंका कायम चर्चेत आहेत. अलीकडे प्रियंकाने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली. यादरम्यान पीसीने अनेक खुलासे केलेत. अगदी पती निक जोनासच्या एक्स-गर्लफ्रेन्डबद्दलही ती बोलली. ...
काल रात्री रंगलेल्या फिल्मफेअर पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या गर्दीत एक मराठमोळा चेहराही उठून दिसला. हा चेहरा कुणाचा तर मराठीचा दिग्गज अभिनेता व विनोदवीर सिद्धार्थ जाधव याचा. ...
या वर्षाची सुरुवात बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने दमदार झाली आहे. गेल्या तीन महिन्यात अनेक चित्रपट रिलीज झालेत पैकी सहा चित्रपटांनी तर बक्कळ कमाई करत बॉक्स ऑफिसला मालामाल केले. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत... ...
फिल्मफेअर अवार्डमध्ये यंदा काही वेगळाच नजारा पाहायला मिळाला. होय, काल रात्री रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी आलिया भट आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावावर करणाऱ् ...
काल रात्री रंगलेल्या ६४ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडची लोकप्रिय पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगर अर्थात सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासाठी श्रेयाच्या नावाचा पुकारा झाला, तेव्हा ती हा पुरस्कार ...