बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. तसेच जान्हवी कपूर, रणवीर सिंग यांसारख्या कलाकारांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर करत या सोहळ्याला चार चाँद लावले. ...
तालमी दरम्यानचा रणवीर सिंगचा एक बुमरँग व्हिडिओ नुकताच फिल्मफेअरने त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत आपल्याला मॉनी रॉय दिसत आहे. ...
आता प्रेक्षकांना जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत साकारणार आहे. ...