Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

साहो या चित्रपटासाठी प्रभास अशाप्रकारे घेतोय मेहनत - Marathi News | Prabhas fights with rain, dust, car, bike for his action sequences in 'Saaho' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :साहो या चित्रपटासाठी प्रभास अशाप्रकारे घेतोय मेहनत

प्रभासचा साहो या चित्रपटातील लूक देखील खूपच वेगळा असणार आहे आणि या लूकवर तो प्रचंड मेहनत देखील घेत आहे. ...

ठरले! या दिवशी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अडकणार लग्नबंधनात - Marathi News | Malaika Arora-Arjun Kapoor Will Marry On April 19 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ठरले! या दिवशी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अडकणार लग्नबंधनात

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत वेळ घालवताना देखील दिसतात. पण त्या दोघांनीही त्यांच्या नात्यावर मौन राखणेच पसंत केले आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चांना देखील कित्येक दिवसांपासून ऊत आले आहे. ...

तुम्हाला माहिती आहे का, सुपर 30 च्या सेटवर ऋतिक रोशन या व्यक्तींसोबत असायचा बिझी - Marathi News | On super 30 set hrithik roshan always busy with this people | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तुम्हाला माहिती आहे का, सुपर 30 च्या सेटवर ऋतिक रोशन या व्यक्तींसोबत असायचा बिझी

‘सुपर 30' ऋतिक रोशन एका शिक्षकाची भूमिका साकारत आहे.‘सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ...

दीपिका पादुकोण आणि लक्ष्मी अग्रवालची पहिली भेट झाली होती या ठिकाणी - Marathi News | Chhapaak actress Deepika Padukone met acid attack survivor Laxmi Agarwal for the first time | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोण आणि लक्ष्मी अग्रवालची पहिली भेट झाली होती या ठिकाणी

लक्ष्मी 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. या सिनेमातून अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या भीषण घटनेचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.  ...

बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी करिश्मा कपूरलाही करावे लागले होते काम? - Marathi News | Karisma Kapoor had to do the job to get the job done in Bollywood? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी करिश्मा कपूरलाही करावे लागले होते काम?

एक काळ असा होता की, कपूर घराण्याशी संबंध असूनही करिश्मालाही बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागले. ...

कॅटरिना कैफमुळे रणबीर कपूरवर आजही नाराज आहे सलमान खान ?, वाचा सविस्तर - Marathi News | salman khan still angry with ranbir kapoor because of katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॅटरिना कैफमुळे रणबीर कपूरवर आजही नाराज आहे सलमान खान ?, वाचा सविस्तर

रणबीर कपूर-कटॅरिना कैफ जवळपास सात वर्ष एकमेंकासोबत रिलेशनमध्ये होते. त्यानंतर 2016मध्ये त्यांचे ब्रेकअप झालं. रिपोर्टनुसार सलमान खान आजही रणबीर कपूरवर नाराज आहे त्याचे कारण कॅटरिना कैफ. ...

भेटा जॅकलिनच्या डुप्लिकेटला, हुबेहुब दिसते तिच्यासारखी - Marathi News | Meet Jacklin Sharma's duplicate, just like it looks like | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भेटा जॅकलिनच्या डुप्लिकेटला, हुबेहुब दिसते तिच्यासारखी

अशाच सेम टू सेम दिसणा-या व्यक्तींमध्ये आता जॅकलिन शर्माचाही उल्लेख करावा लागेल. कारण आता अनुष्का पाठोपाठ जॅकलिनचीही लुक अ लाइक समोर आली आहे. ...

सोनाक्षी सिन्हा या आजाराने आहे ग्रस्त, अरबाजच्या शोमध्ये स्वत: केला खुलासा - Marathi News | Sonakshi sinha reveal about her mobile addiction | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाक्षी सिन्हा या आजाराने आहे ग्रस्त, अरबाजच्या शोमध्ये स्वत: केला खुलासा

सोनाक्षी सिन्हा लवकरच करण जोहरच्या मल्टीस्टारर 'कलंक'मध्ये दिसणार आहे. १७ एप्रिलला महावीर जयंतीच्या दिवशी कलंक रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...

इम्तियाज अली दिग्दर्शित करत असलेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाचे असणार हे नाव - Marathi News | Imtiaz Ali's film starring Sara Ali Khan and Kartik Aaryan gets a title Aaj Kal | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इम्तियाज अली दिग्दर्शित करत असलेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाचे असणार हे नाव

लव्ह आज कल आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून विशेष म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...