सध्या मध्यप्रदेशातील महेश्वर येथे सलमान खानच्या ‘दबंग 3’चे शूटींग सुरु आहे. पण शूटींग सुरु होऊन उणेपुरे चार दिवस होत नाही, तोच हा चित्रपट वादात सापडला आणि खुद्द सलमानला या वादावर खुलासा द्यावा लागला. ...
तेलुगू चित्रपट ‘भूमी कोसम’मधील ३ तीन मिनिटांचा डान्स नंबर ऑफर केला. ही ऑफर स्वीकारण्यापूर्वी जयाप्रदा नर्व्हस होत्या. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना याबाबत प्रोत्साहन दिलं. ...
२०१८ च्या पहिल्या तीन महिन्यात चार चित्रपटांनी १०० कोटीची कमाई केली होती आणि संपूर्ण वर्ष प्रेक्षकांना उत्कृष्ट आशयाचे चित्रपट बघावयास मिळाले होते. या चित्रपटांपैकी काही चित्रपटात दिग्गज स्टार्स तर होतेच शिवाय काही चित्रपट तर विना स्टार्सही सुपरहिट झ ...
भाईजान सलमान खान सध्या ‘दबंग 3’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. आता सलमानने आणखी एक चित्रपट प्रोड्यूस करण्याची तयारी चालवली आहे. ताजी बातमी खरी मानाल तर, सलमान एका हॉरर अर्थात भयपटाची निर्मिती करणार आहे ...
फोटोशूटच्या निमित्ताने पुन्हा एकदा साराच्या हटके स्टाइलची अनुभूती रसिकांना येत आहे. सध्या सारा आपल्या स्टाइलने साऱ्यांवर मोहिनी घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला, पण चित्रपटाला असलेला काही राजकीय पक्षांचा विरोध मात्र अद्यापही शमलेला नाही. ...