Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कंगना राणौतच्या बहिणीने पुन्हा काढली भडास, NCWला म्हटले ‘फ्रॉड’!!   - Marathi News | kangana ranaut sister rangoli chandel vivek oberoi lashes out ncw for taking action against childish jokes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतच्या बहिणीने पुन्हा काढली भडास, NCWला म्हटले ‘फ्रॉड’!!  

ऐश्वर्या राय आणि सलमान खानची खिल्ली उडवणारे मीम शेअर करून विवेक ओबेरॉय पुरता फसला. पण याचदरम्यान एक महिला मात्र विवेकच्या बाजूने उभी झालेली दिसली. ती म्हणजे, कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल. ...

डॅनी डेन्झोपा या अभिनेत्रीसोबत होते नात्यात, ब्रेकअपनंतरही ती खुशाल शिरायची त्यांच्या बेडरूममध्ये - Marathi News | Danny Denzongpa reveals all about Parveen Babi and their relationship | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डॅनी डेन्झोपा या अभिनेत्रीसोबत होते नात्यात, ब्रेकअपनंतरही ती खुशाल शिरायची त्यांच्या बेडरूममध्ये

डॅनी यांनी कधीच आपले खाजगी आयुष्य मीडियापासून लपवले नाही. ते एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्यात होते हे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये देखील कबूल केले आहे ...

सलमान खानला नको नॅशनल अ‍ॅवॉर्ड; कारणही वाचा - Marathi News | salman khan says i dont want national award | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानला नको नॅशनल अ‍ॅवॉर्ड; कारणही वाचा

बॉक्सआॅफिसवरचे जुने विक्रम तोडत, नव नवे विक्रम प्रस्थापित करणे, हेच जणू सलमानचे काम. पण राष्ट्रीय पुरस्काराबाबत मात्र सलमानची झोळी कायम खाली राहिली. ...

 चुलत बहिणीनेच जितेन्द्र यांच्यावर केला होता बलात्काराचा आरोप, आता कोर्टाने दिला हा निर्णय! - Marathi News | Rape case FIR quashed by himachal high court against Bollywood jitendra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : चुलत बहिणीनेच जितेन्द्र यांच्यावर केला होता बलात्काराचा आरोप, आता कोर्टाने दिला हा निर्णय!

 १६ फेब्रुवारी २०१८ मध्ये जितेन्द्र यांच्या चुलत बहिणीनेच त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा धक्कादायक आरोप केला होता. याप्रकरणी जितेन्द यांच्याविरोधात भारतीय दंडाधिकार कायद्यानुसार कलम ३५४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. ...

Memes Viral :  विवेक ओबेरॉयचा बदला घेण्यासाठी निघाले अमिताभ,अभिषेक अन् सलमान!! - Marathi News | Memes Viral: vivek oberoi on aishwarya rai bachchan memes viral amitabh salman abhishek | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Memes Viral :  विवेक ओबेरॉयचा बदला घेण्यासाठी निघाले अमिताभ,अभिषेक अन् सलमान!!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीम्स शेअर करत, सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची थट्टा उडवणे विवेक ओबेरॉयला चांगलेच महागात पडले. चहूबाजूंनी त्याच्यावर टीकेची झोड उठली. ...

Shocking : आठ वर्षांच्या सुखी संसारानंतर 'हा' बॉलिवूड अभिनेता पत्नीपासून होतोय विभक्त ? - Marathi News | Actor imran khan and his wife avantika malik parted ways | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Shocking : आठ वर्षांच्या सुखी संसारानंतर 'हा' बॉलिवूड अभिनेता पत्नीपासून होतोय विभक्त ?

इमरान त्याच्या प्रोफेशनल लाईफला घेऊन नाही तर पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आला आहे. ...

Cannes 2019 : कान्समध्ये दिसला सोनम कपूरचा ग्लॅमरस रॉयल अंदाज! - Marathi News | Cannes 2019: cannes film festival beautiful outfits of sonam kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Cannes 2019 : कान्समध्ये दिसला सोनम कपूरचा ग्लॅमरस रॉयल अंदाज!

बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूर हिचा कान्स लूक पाहण्यास सगळेच उत्सुक होते. त्यानुसार, सोनम कान्स फिल्म फेस्टिवल 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरली आणि तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांना घायाळ केले. ...

आलिया भटच्या या बेस्ट फ्रेन्डचाही होणार डेब्यू! पाहा, फोटो!! - Marathi News | alia bhatts best friend akansha ranjan kapoor is all set for her acting debut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भटच्या या बेस्ट फ्रेन्डचाही होणार डेब्यू! पाहा, फोटो!!

आलिया भटसोबत सर्रास दिसणारी तिची बेस्ट फ्रेन्ड लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ...

Aditya Chopra Birthday Special : राणी मुखर्जीच्या प्रेमाखातर करोडोचा बंगला सोडून आदित्य चोप्रा राहायचा हॉटेलमध्ये - Marathi News | For Rani Mukherjee, Aditya Chopra started staying in the hotel! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Aditya Chopra Birthday Special : राणी मुखर्जीच्या प्रेमाखातर करोडोचा बंगला सोडून आदित्य चोप्रा राहायचा हॉटेलमध्ये

आदित्य बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता, दिग्दर्शक असला तरी तो नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहाणेच पसंत करतो. ...