किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रूमा गुहा ठाकुरता उर्फ रूमा घोष यांचे सोमवारी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. कोलकात्यातील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
इंटरनेटचे जग बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसाठी सध्या डोकेदुखी ठरू पाहत आहेत. स्टार्स आपल्या चाहत्यांसाठी फोटो, व्हिडीओ शेअर करतात. पण अनेकदा काही लोक यावरून स्टार्सला ट्रोल करणे सुरु करतात. सध्या ट्रोल होतेय ती बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री ईशा ग ...
ऐश्वर्या रॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानने एका नव्या अभिनेत्रीला लॉन्च केले होते. जी हुबेहुब ऐश्वयार्सारखी दिसत होती. सलमान खानची हीच हिरोईन सध्या रूग्णालयात भरती आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने सन २०१३ मध्ये आजच्याच दिवशी आत्महत्या करून आयुष्य संपवले होते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणाऱ्या जियाच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही. ...
माधुरी दीक्षित लवकरच कलर्स वाहिनीवरील 'डान्स दीवाने' या रिएलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात एका डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ...
तापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'चष्मे बद्दूर' या सिनेमातून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...
काजोल आणि अजयने हलचल या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांमध्ये अफेअर सुरू झाले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्न केले. ...