Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'कबीर सिंग'मधील कियाराच्या डी-ग्लॅम लूकची सगळीकडे होतेय चर्चा - Marathi News | Kiara Advani Goes De-Glam For The First Time For Her New Film Kabir Singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'कबीर सिंग'मधील कियाराच्या डी-ग्लॅम लूकची सगळीकडे होतेय चर्चा

अभिनेत्री कियारा आडवाणी आगामी चित्रपट 'कबीर सिंग'मुळे खुप चर्चेत आहे. ...

महाराजांबद्दलच्या त्या ट्वीटवर पायल रोहतगीने मागितली माफी...पण म्हणतेय भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नाही - Marathi News | Payal Rohatgi apologize for chhatrapati shivaji maharaj tweet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :महाराजांबद्दलच्या त्या ट्वीटवर पायल रोहतगीने मागितली माफी...पण म्हणतेय भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नाही

शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असे पायल रोहतगीने पोस्टमध्ये म्हटले होते. ...

Anniversary Special : अरेच्चा...! अमिताभ बच्चन यांच्या वरातीत होते फक्त पाच जण, जाणून घ्या त्यांच्या लग्न सोहळ्याबद्दल - Marathi News | Anniversary Special: Oh ...! Only five people, Amitabh Bachchan Wedding, know their wedding ceremony | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Anniversary Special : अरेच्चा...! अमिताभ बच्चन यांच्या वरातीत होते फक्त पाच जण, जाणून घ्या त्यांच्या लग्न सोहळ्याबद्दल

३ जून रोजी अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाला ४६ वर्षे झाली आहेत. ...

In Pics: ‘भारत’च्या रिलीजआधी क्रेजी झालेत फॅन्स! सोशल मीडियावर Only भाईजान!! - Marathi News | salman khan fans are going bonkers to shower Love on bharat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :In Pics: ‘भारत’च्या रिलीजआधी क्रेजी झालेत फॅन्स! सोशल मीडियावर Only भाईजान!!

येत्या बुधवारी सलमानचा ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय आणि भाईजानचा चित्रपट येणार म्हटल्यावर चाहते पुन्हा एकदा ‘सैराट’ झाले आहेत.  ...

 जान्हवी कपूरच्या जिम शॉर्ट्सवरून मीडियावर भडकली सोनम कपूर! म्हणे, नो ड्रामा प्लीज! - Marathi News | Sonam Kapoor shuts down 'mediawallas' on Katrina Kaif's comment with this post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : जान्हवी कपूरच्या जिम शॉर्ट्सवरून मीडियावर भडकली सोनम कपूर! म्हणे, नो ड्रामा प्लीज!

कतरीना कैफने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये जान्हवी कपूरच्या  तोकड्या कपड्यांवर चिंता व्यक्त केली आणि त्याची बातमी आली. कॅटने जान्हवीच्या कपड्यांवर चिंता व्यक्त केल्यानंतर पाठोपाठ सोनम कपूरची एक पोस्ट व्हायरल झाली. ...

मलायका अरोराने फोटो शेअर करताना लिहिले नो मेकअप... नेटिझन्सने उडवली अशी खिल्ली - Marathi News | Malaika Arora shared No Makeup Photo On Instagram Users trolled her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायका अरोराने फोटो शेअर करताना लिहिले नो मेकअप... नेटिझन्सने उडवली अशी खिल्ली

मलायकाने दोन दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. ...

Anniversary Special : अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लव्ह स्टोरीला अशी झाली होती सुरूवात, पहा त्यांचे हे फोटो - Marathi News | Anniversary Special: Amitabh Bachchan and Jaya Bachchan's love story had started this, see their photos. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Anniversary Special : अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लव्ह स्टोरीला अशी झाली होती सुरूवात, पहा त्यांचे हे फोटो

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व अभिनेत्री जया बच्चन यांचा आज ४६ वा लग्नाचा वाढदिवस आहे. ...

तुम्हा दोघांमुळे माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण झाले...; शाहरूख खानने लिहिली भावूक पोस्ट - Marathi News | shahrukh khan write an emotional note for karan johar and aditya chopra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तुम्हा दोघांमुळे माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण झाले...; शाहरूख खानने लिहिली भावूक पोस्ट

बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहर व आदित्य चोप्राची मैत्री कुणापासूनही लपलेली नाही. शाहरूखने करण व आदित्यासोबत अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले आहेत. ...

अंकिताने सांगितली मिलिंद सोमण आणि तिची लव्ह स्टोरी, अशी झाली होती त्यांची पहिली भेट - Marathi News | Ankita Konwar opens up about the moment she knew Milind Soman was the one | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अंकिताने सांगितली मिलिंद सोमण आणि तिची लव्ह स्टोरी, अशी झाली होती त्यांची पहिली भेट

ह्युमन्स ऑफ बॉम्बे या ब्लॉगवर अंकिताने नुकतीच लिहिलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने मिलिंद आणि तिच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यांचे प्रेमप्रकरण याविषयी लिहिले आहे. ...