Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ पाहून इतकी का भडकली ‘ही’ सिंगर? - Marathi News | sona mahapatra slam to shahid kapoor film kabir singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ पाहून इतकी का भडकली ‘ही’ सिंगर?

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला दाद दिली आहे. पण एका बॉलिवूड सिंगरने मात्र या चित्रपटावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ...

'या' अभिनेत्याने काजल अग्रवालसोबत केली होती गैरवर्तणूक - Marathi News | kajal aggarwal life story randeep hooda controversy unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' अभिनेत्याने काजल अग्रवालसोबत केली होती गैरवर्तणूक

काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या 'क्यों हो गया ना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते ...

जान्हवी व सारा Be alert...!, तुम्हाला कॉम्पिटिशन सज्ज झाल्या आहेत या ५ अभिनेत्री - Marathi News |  Jannhavi and Sara Be alert ...!, 5 actresses are ready for you to compete | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जान्हवी व सारा Be alert...!, तुम्हाला कॉम्पिटिशन सज्ज झाल्या आहेत या ५ अभिनेत्री

श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, चंकी पांडेची अनन्या व मोहनिश बहलची मुलगी प्रनुतन यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर आता आणखीन काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...

Bollywood Affairs : बोल्ड सीनमुळे तुटले या अभिनेत्याचे लग्न, आजही आहे अविवाहित!! - Marathi News | Bollywood Actress: randeep hooda love affairs with neetu chandra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bollywood Affairs : बोल्ड सीनमुळे तुटले या अभिनेत्याचे लग्न, आजही आहे अविवाहित!!

सुश्मिता सेन, नीतू चंद्रा, अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग अशा अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले.  ...

शाहिद कपूरला हा चित्रपट करायचा आहे त्याच्या मेमरीतून डीलिट, हे आहे कारण - Marathi News | Shahid Kapoor wants to erase Shaandaar film from his career trajectory | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहिद कपूरला हा चित्रपट करायचा आहे त्याच्या मेमरीतून डीलिट, हे आहे कारण

शाहिदला त्याच्या कारकिर्दीतील एक चित्रपट त्याच्या मेमरीतून कायमचा डीलिट करायचा आहे असे त्याचे म्हणणे आहे. ...

अमरिश पुरी आणि त्यांच्या पत्नीची या ठिकाणी झाली होती ओळख, पाहा त्यांच्या पत्नीचे फोटो - Marathi News | Amrish Puri Birthday Special: Amrish puri wife urmila divekar pictures | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमरिश पुरी आणि त्यांच्या पत्नीची या ठिकाणी झाली होती ओळख, पाहा त्यांच्या पत्नीचे फोटो

अमरिश पुरी यांच्या पत्नीचे नाव उर्मिला दिवेकर असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ...

दीपिका पादुकोणकडे विमानतळावर सिक्युरीटी गार्डने मागितले आयडी, मग पुढे काय झाले पाहा या व्हिडिओत... - Marathi News | Deepika Padukone's reaction to airport security guard asking for ID goes viral; internet has mixed response | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोणकडे विमानतळावर सिक्युरीटी गार्डने मागितले आयडी, मग पुढे काय झाले पाहा या व्हिडिओत...

दीपिकाला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. पण यावेळी घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. ...

गरोदरपणात खुलून आलंय या अभिनेत्रीचे सौंदर्य, पाहा तिचे फोटो - Marathi News | sameera reddy pregnancy photo | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :गरोदरपणात खुलून आलंय या अभिनेत्रीचे सौंदर्य, पाहा तिचे फोटो

ही अभिनेत्री बनणार होती देओल कुटुंबाची सून, बॉबीसोबत होते अनेक वर्षं अफेअर - Marathi News | neelam kothari and bobby deol was in relationship | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ही अभिनेत्री बनणार होती देओल कुटुंबाची सून, बॉबीसोबत होते अनेक वर्षं अफेअर

बॉबी आणि नव्वदीच्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरची त्या काळात चांगलीच चर्चा झाली होती. ...