पापा कहते है आणि मोहब्बमें सारख्या चित्रपटात दिसलेला अभिनेता जुगल हंसराज याचा आज (26 जुलै) वाढदिवस. जुगल अचानक मोठ्या पडद्यावर दिसेनासा झाला. अर्थात बॉलिवूडशी असलेले त्याचे नाते आजही कायम आहे. ...
बॉलिवूड अभिनेता राहुल बोस याने चंदीगडमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलात दोन केळी ऑर्डर केलीत आणि हॉटेलने चक्क 442 रूपयांचे बिल फाडले. राहुलने सोशल मीडियावर हे बिल शेअर केले आणि यावरून एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले. ...
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटावर टीकेची झोड उठली. विशेष म्हणजे, सिनेमा प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी ही टीका थांबली नाही. सुरुवातीला शाहिदने या टीकेकडे दुर्लक्ष केले. पण टीका थांबेना म्हटल्यावर मात्र त्याची सटकल ...
सध्या बॉलिवूडमध्ये रॅप सॉन्गचा ट्रेंड आहे. बादशाहपासून हनी सिंगपर्यंत अनेक रॅपर्सनी आपल्या रॅप सॉन्सनी चाहत्यांना वेड लावले आहे. पण तुमच्या या रॅपर्सची खरी नावे तुम्हाला ठाऊक आहेत? ...