Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘साहो’च्या रिलीजपूर्वीच प्रभासची उडाली झोप, काय आहे कारण? - Marathi News | prabhas says he has a sleepless night becuase of saaho | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘साहो’च्या रिलीजपूर्वीच प्रभासची उडाली झोप, काय आहे कारण?

‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. गत वर्षभरात या चित्रपटासाठी प्रभासने जीवतोड मेहनत घेतली. पण सध्या मात्र प्रभासची झोप उडाली आहे.  ...

रेल्वे स्थानकावर गाणा-या ‘रानू दी’ने बॉलिवूडसाठी रेकॉर्ड केले पहिले गाणे!! - Marathi News | social media sensation ranu grabs a song in himesh reshamiya film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रेल्वे स्थानकावर गाणा-या ‘रानू दी’ने बॉलिवूडसाठी रेकॉर्ड केले पहिले गाणे!!

रेल्वे स्थानकावर गात भीक मागणारी ‘रानू दी’ थेट स्टुडिओत पोहोचली आणि तिने बॉलिवूडसाठी  पहिले गाणे रेकॉर्ड केले. ...

Birthday Special : कधीकाळी या अभिनेत्यावर जडला होता सायरा बानोंचा जीव - Marathi News | Birthday Special : love story of actress saira banu dilip kumar rajendra kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : कधीकाळी या अभिनेत्यावर जडला होता सायरा बानोंचा जीव

खरे तर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच सायरा बानू दिलीप कुमारांवर फिदा झाल्या होत्या.  पुढे वयाच्या 17 व्या वर्षी सायरा चित्रपटसृष्टीत आल्या आणि चित्रपटसृष्टीत आल्यावर एक क्षण असा आला की, सायरा या अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या. ...

हॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्ये ही अभिनेत्री अभय देओलच्या सिनेमातून करणार पदार्पण, पहा तिचे फोटो - Marathi News | Emily Shah debut in jungle cry movie, share screen with Abhay Deol | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्ये ही अभिनेत्री अभय देओलच्या सिनेमातून करणार पदार्पण, पहा तिचे फोटो

बॉलिवूडचा अभिनेता अभय देओलचा 'जंगल क्राय' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

वाचा ही अभिनेत्री का मानतेय हृतिक रोशनचे आभार - Marathi News | Sameera Reddy reveals Hrithik Roshan helped her overcome stammering | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वाचा ही अभिनेत्री का मानतेय हृतिक रोशनचे आभार

एका अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिकचे आभार मानले आहे. ...

सोनम कपूर बनली देशाची 'लकी चार्म', जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | Sonam Kapoor became the country's 'Lucky Charm', the reason for knowing this | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनम कपूर बनली देशाची 'लकी चार्म', जाणून घ्या यामागचं कारण

सोनम कपूर लवकरच ‘द झोया फॅक्टर’ चित्रपटात झळकणार आहे. ...

ब्रेकअपनंतर पत्रकाराला डेट करतेय बॉलिवूडची ही बिनधास्त गर्ल - Marathi News | Swara bhaskar is dating journalist raghu karnad after the breakup | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्रेकअपनंतर पत्रकाराला डेट करतेय बॉलिवूडची ही बिनधास्त गर्ल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असते. लेखक हिमांशु शर्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर स्वराच्या लाईफ एका नव्या व्यक्तिची एंट्री झाली आहे. ...

OMG! सारा अली खानसाठी कार्तिक आर्यनने टाळलं लग्न!! - Marathi News | kartik aaryan calls off commitment to honour date with sara ali khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! सारा अली खानसाठी कार्तिक आर्यनने टाळलं लग्न!!

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे रिलेशनशिप सध्या कुणापासूनही लपलेले नाही.  कार्तिकच्या प्रेमात सारा आकंठ बुडालीय. कालपर्यंत हा सगळा ‘चोरीचा मामला’ होता. पण नुकत्याच झालेल्या साराच्या वाढदिवशी या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले. ...

बेबी डॉल इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या सनी लिओनीची संपत्ती….. - Marathi News | Do u know Sunny Leone’s Wealth ? Here is details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बेबी डॉल इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या सनी लिओनीची संपत्ती…..

रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सनी कोट्यावधीची मालकीण आहे. ...