Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता रणवीर, मात्र तिच्या वडिलांचा होता नकार - Marathi News | Ranveer Singh's Alleged Love Affairs Before Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता रणवीर, मात्र तिच्या वडिलांचा होता नकार

सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला नाही मात्र प्रेक्षकांना ही जोडी आवडली ...

आलिया भटने केले अंडरवॉटर फोटोशूट, पाहा तिचा स्टनिंग अंदाज - Marathi News | Alia Bhatt Looking stunning Underwater photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भटने केले अंडरवॉटर फोटोशूट, पाहा तिचा स्टनिंग अंदाज

या फोटोतील आलियाचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल. ...

Why Arjun Kapoor Why? ‘पानिपत’चा ट्रेलर पाहिल्यावर अर्जुन कपूरवर भडकले नेटकरी - Marathi News | panipat trailer arjun kapoor troll for his role in film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Why Arjun Kapoor Why? ‘पानिपत’चा ट्रेलर पाहिल्यावर अर्जुन कपूरवर भडकले नेटकरी

‘पानिपत’ या बहुचर्चित चित्रपटचा ट्रेलर काल रिलीज झाला. ट्रेलरमधील संजय दत्तच्या अदाकारीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतेय. क्रिती सॅननचा मराठमोळा अंदाजही लोकांना भावला आहे. पण अर्जुन कपूरने मात्र लोकांची निराशा केल्याचे दिसतेय. ...

माझ्यातील अभिनयगुण माझ्या आईने हेरले- तोरल रसपुत्र - Marathi News | Toral Rasputra Shares Her Experience As In How Her Mother Played An Important Role In Her Career | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माझ्यातील अभिनयगुण माझ्या आईने हेरले- तोरल रसपुत्र

तेव्हा मला जाणीव झाली की मी हे करू शकते. आज आता अभिनय हीच माझी कारकीर्द बनली आहे. प्रेक्षकांच्या प्रेमानेच मला आज इथवर आणलं आहे. ...

मलायका अरोरा पहिल्यांदाच बोलली तिच्या प्रेगनन्सीविषयी - Marathi News | Malaika Arora opened the secret of life, said about pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायका अरोरा पहिल्यांदाच बोलली तिच्या प्रेगनन्सीविषयी

नेहा धुपियाच्या नो फिल्टर या कार्यक्रमात तिने नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान तिने आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी नेहासोबत गप्पा मारल्या आहेत. ...

 टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूने अथिया शेट्टीला दिल्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा, सुरु झाल्या अफेअरच्या चर्चा - Marathi News | athiya shetty and kl rahul reportedly make their relationship official | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूने अथिया शेट्टीला दिल्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा, सुरु झाल्या अफेअरच्या चर्चा

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी तिच्या पर्सनल लाईफबद्दल खूप अधिक सजग आहे. कदाचित म्हणूनच तिच्या अफेअरच्या चर्चा फार कमी ऐकायला मिळतात. पण गेल्या काही दिवसांपासून अथियाच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. ...

'स्लमडॉग'च्या या अभिनेत्रीला वडिलांनीच 2 लाख पौंड रुपयांत विकण्याचा केला होता प्रयत्न, या देशात झाला होता सौदा - Marathi News | Rubina Ali Slumdog Tried To Being Sold By Her Father Itself, 2 Lakh Pound Offerd | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'स्लमडॉग'च्या या अभिनेत्रीला वडिलांनीच 2 लाख पौंड रुपयांत विकण्याचा केला होता प्रयत्न, या देशात झाला होता सौदा

या प्रकरणी रफिकला अटकही झाली होती असा आरोप रफिकच्या पहिल्या पत्नीने केला होता. मात्र वडिलांवरील हे सारे आरोप रुबिनाने फेटाळले होते.   ...

रवी किशनची लेक रीवा किशनचे फोटो पाहिलेत?  या चित्रपटातून होतोय डेब्यू - Marathi News | bhojpuri actor ravi kishan daughter riva kishan debuting with bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रवी किशनची लेक रीवा किशनचे फोटो पाहिलेत?  या चित्रपटातून होतोय डेब्यू

भोजपुरी सुपरस्टार रवी किशन याची मुलगी रीवा किशन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. ...

साडीत दिसला भूमीचा सेक्सी अंदाज, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Bhumi Pednekar shared saree pic on instagram | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :साडीत दिसला भूमीचा सेक्सी अंदाज, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने इंस्टाग्रामवर शेअर केला साडीतील सेक्सी फोटो ...