या फोटोत अमिताभ आणि जया यांच्यासोबत काही लहान मुलांना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या कडेवरील चिमुरडी कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ...
तानाजीच्या ट्रेलर लाँचच्यावेळी एका पत्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख शरद केळकरला खटकला. त्याने पत्रकाराला सडेतोड उत्तर दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...