Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मुंबईत मोठ्या जागेत उभं राहिलंय Nawazuddin Siddiquiचं घर; फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | House nawazuddin siddiqui has named his luxury bungalow as nawab | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुंबईत मोठ्या जागेत उभं राहिलंय Nawazuddin Siddiquiचं घर; फोटो पाहून व्हाल थक्क

Dream House of Nawazuddin Siddiqui :  नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत आपले ड्रीम होम बनवले आहे. ...

‘या’ लोकप्रिय साऊथ अभिनेत्रीसोबत Vicky Kaushalचं आहे खास नातं, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | South star Malavika Mohanan is Vicky Kaushal's Childhood Friend, know about her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘या’ लोकप्रिय साऊथ अभिनेत्रीसोबत Vicky Kaushalचं आहे खास नातं, तुम्हाला माहितीये का?

लग्न होण्याआधी विकी कौशल  (Vicky Kaushal) हरलीन सेठी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. कालांतराने विकी व हरलीनचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपनंतर विकीचं नाव साऊथच्या याच अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं. ...

श्रुती हसनला करायचे होते समांथाच्या एक्स पतीशी लग्न, या छोट्याशा गोष्टीमुळे आले दोघांमध्ये अंतर - Marathi News | Actress shruti haasan birthday special naga chaitanya once wanted to marry kamal haasan daughter shruti haasan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रुती हसनला करायचे होते समांथाच्या एक्स पतीशी लग्न, या छोट्याशा गोष्टीमुळे आले दोघांमध्ये अंतर

श्रुती हासन(Shruti Haasan)ने टॉलीवूडमध्ये तिच्या अभिनय कौशल्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. ...

The Great Khali: पुष्पाची क्रेझ संपेना! आता द ग्रेट खली म्हणतात- 'मैं झुकेगा नहीं...' - Marathi News | The Great Khali: Pushpa's craze is not over yet! Now the Great Khali says pushpa's dialogue | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पुष्पाची क्रेझ संपेना! आता द ग्रेट खली म्हणतात- 'मैं झुकेगा नहीं...'

द ग्रेट खलीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर केला असून, आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये ते अल्लू अर्जुनचा 'झुकेगा नही' डायलॉग रिक्रिएट करताना दिसत आहे. ...

'विवाह'मधील छुटकी आता दिसते खूपच ग्लॅमरस; फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | vivah actress amrita raos sister chutki complete look has changed | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'विवाह'मधील छुटकी आता दिसते खूपच ग्लॅमरस; फोटो पाहून व्हाल थक्क

amrita prakash: विशेष म्हणजे चित्रपटात साध्या पंजाबी ड्रेसमध्ये वावरणाऱ्या छुटकीमध्ये १५ वर्षात कमालीचा बदल झाला आहे. ...

फोटोतील ही क्यूट मुलगी आज आहे बॉलिवूडची ग्लॅमरस अ‍ॅक्ट्रेस, तुम्ही ओळखलंत? - Marathi News | tara sutaria childhood photos going viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फोटोतील ही क्यूट मुलगी आज आहे बॉलिवूडची ग्लॅमरस अ‍ॅक्ट्रेस, तुम्ही ओळखलंत?

Guess Who: फोटोतील या क्यूट चिमुरडीला कधीकाळी तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल. ती मोठी झाली आणि बॉलिवूडमध्ये तिचा धमाकेदार डेब्यू झाला. ...

मुलानंतर भाग्यश्रीच्या मुलीनेही बॉलिवूडमध्ये केली एन्ट्री, सायकॉलॉजिकल थ्रिलर कथेतून होणार डेब्यू - Marathi News | Bhagyashree daughter Avantika Dassani will make her debut in bollywood with psychological thriller web series | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुलानंतर भाग्यश्रीच्या मुलीनेही बॉलिवूडमध्ये केली एन्ट्री, सायकॉलॉजिकल थ्रिलर कथेतून होणार डेब्यू

Avantika Dassani : याआधी भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानीने २०१८ मध्ये 'मर्द को दर्द नहीं होता' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. आता अवंतिका ग्लॅमरच्या विश्वात आपला ठसा उमटवण्यासाठी सेट आहे. ...

'RRR' च्या 'Naatu Naatu' गाण्यावर राम चरण-कीर्ति सुरेशचा जबरा डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ - Marathi News | Ram Charan and Keerthy Suresh dance on RRR song Naatu Naatu goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'RRR' च्या 'Naatu Naatu' गाण्यावर राम चरण-कीर्ति सुरेशचा जबरा डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ

Ram Charan and Keerthy Suresh dance on RRR song Naatu Naatu : दोघेही यावेळी स्टेजवर होते आणि यावेळी आगामी 'RRR' सिनेमातील लोकप्रिय गाणं 'नाटू नाटू'ची हूक स्टेप करताना दिसले. दोघांचाही हा डान्स फॅन्सना चांगलाच आवडला. या डान्सचा दोघांचा व्हिडीओ व्हायरल ...

‘अशी ही बनवाबनवी’फेम सिद्धार्थ रे आज नाही, पण त्याच्या दोन्ही पोरांनी नाव काढलं...! - Marathi News | know about Ashi Hi Banwa Banwi fame siddharth ray son in the field of art | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘अशी ही बनवाबनवी’फेम सिद्धार्थ रे आज नाही, पण त्याच्या दोन्ही पोरांनी नाव काढलं...!

Ashi Hi Banwa Banwi , Siddharth Ray : सिद्धार्थ रे याने वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. 8 मार्च 2004 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचं निधन झालं होतं. या सिद्धार्थची दोन्ही मुलं आता कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करू पाहत आहेत. ...