Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Siddharth Kiara Wedding : नवरी नटली अन् मंडपही सजला, सिद्धार्थ-कियारा आज लग्नबंधनात अडकणार - Marathi News | siddharth malhotra kiara adwani wedding today at jaisalmer suryagadh palace | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नवरी नटली अन् मंडपही सजला, सिद्धार्थ-कियारा आज लग्नबंधनात अडकणार

जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे.  ...

फोटोत भावासोबत दिसणारी ही निरागस चिमुकली आज आहे बॉलिवूडची मोठी स्टार, भावानेही अभिनयात आजमावलंय नशीब - Marathi News | Shakti kapoor daughter shraddha kapoor unseen childhood photo with brother siddhanth lying on bed fans says cuteness overloaded | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फोटोत भावासोबत दिसणारी ही निरागस चिमुकली आज आहे बॉलिवूडची मोठी स्टार, भावानेही अभिनयात आजमावलंय नशीब

आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो चर्चेत आहे ...

'शहजादा'च्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन आणि क्रितीने दिली ताजमहालला भेट, फोटो व्हायरल - Marathi News | Kartik Aaryan and Kriti Sanon reach Taj Mahal to promote Shehzada share photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'शहजादा'च्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन आणि क्रितीने दिली ताजमहालला भेट, फोटो व्हायरल

"पठाण आवडला का?" शाहरुखची चिमुकली चाहती 'नाही' म्हणाली; 'किंग खान'नेही धमाल केली! - Marathi News | Shah rukh khan reaction on ask srk session when a child did not like pathaan said oh oh will have to work harder | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"पठाण आवडला का?" शाहरुखची चिमुकली चाहती 'नाही' म्हणाली; 'किंग खान'नेही धमाल केली!

पठाण न आवडलेल्या चिमुकल्या चाहतीला शाहरुखने दिलेले उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते. किंग खानच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केला आहे. ...

Rakhi Sawant : “तो मला सोडून तिच्याकडे गेला...,” २१ दिवसांतच विस्कटला राखी सावंतचा संसार...!! - Marathi News | rakhi sawant marriage shattered she claims husband adli durrani used her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“तो मला सोडून तिच्याकडे गेला...,” २१ दिवसांतच विस्कटला राखी सावंतचा संसार...!!

Rakhi Sawant : गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत सतत चर्चेत आहे. पुन्हा एकदा राखीचं लग्न धोक्यात आहे.... ...

Surendra Rajan : ना लग्न केलं, ना राहण्यासाठी घर बांधलं, पण...; मुन्ना भाई MBBSच्या मकसूद भाईंची हृदयस्पर्शी कहाणी - Marathi News | sanjay dutt munna bhai mbbs maqsood bhai Surendra Rajan interesting life story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ना लग्न केलं, ना राहण्यासाठी घर बांधलं, पण...; मुन्ना भाई MBBSच्या मकसूद भाईंची हृदयस्पर्शी कहाणी

Surendra Rajan : सामान्य दिसणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाची जीवन जगण्याची पद्धत खूप वेगळी आहे. कदाचित ते एकमेव अभिनेते आहेत ज्यांनी कधीही चित्रपट पाहिले नाहीत. ...

Lata Mangeshkar यांचा प्रथम स्मृतीदिन; आपल्या मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती - Marathi News | Lata Mangeshkar's first anniversary; 'So much' wealth left behind, who is the heir now? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Lata Mangeshkar यांचा प्रथम स्मृतीदिन; आपल्या मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांची गाणी आठवणी मात्र आजही रसिकांच्या मनात कायम आहेत. ...

Sid Kiara Wedding : कडक सुरक्षाव्यवस्थेत पार पडणार सिद्धार्थ कियाराचं लग्न, ईशा अंबानींमुळे सुरक्षेत वाढ? - Marathi News | siddharth malhotra kiara adwani wedding will be under high security due to isha ambani presence | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कडक सुरक्षाव्यवस्थेत पार पडणार सिद्धार्थ कियाराचं लग्न, ईशा अंबानींमुळे सुरक्षेत वाढ?

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी उद्या ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेर येथील भव्य सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

Tiger 3: भाईजानच्या 'टायगर 3'ने रिलीजआधीच कमावले इतके कोटी, ‘पठाण’ला टाकलं मागे - Marathi News | Shah Rukh Khan's Pathaan to Salman Khan's Tiger 3 – WHOPPING OTT rights | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Tiger 3: भाईजानच्या 'टायगर 3'ने रिलीजआधीच कमावले इतके कोटी, ‘पठाण’ला टाकलं मागे

Tiger 3: 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर सलमानचे चाहते 'टायगर 3'ची ( Tiger 3) आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ...