मंडप सजला आहे. लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आता प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत आहे, सिद्धार्थ-कियारा सात फेरे घेत आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतील. ...
Rakhi Sawant Husband Adil Khan Durrani Arrested : मंगळवारी दुपारी राखी आदिलला भेटायला त्याच्या घरी गेली. तेव्हाच पोलिसही तिथे पोहोचले आणि त्यांनी आदिलला बेड्या ठोकल्या. ...
Aruna Irani : नुकताच अरूणा यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे. सोबतच हेही सांगितलं की, विवाहित पुरूषांच्या प्रेमात पडणं काही सोपं काम नाहीये. ...
Prakash Raj : बायकॉट गँगच्या विरोधानंतरही 'पठाण' तुफान चालतोय. आता प्रकाश राज यांनी यावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
Raveena Tandon Son : राशाबाबत तर बऱ्याच लोकांना माहीत आहे आणि ती सोशल मीडियावर अॅक्टिवही असते. पण आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला रवीनाचा मुलगा दाखवणार आहोत. ...