Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ऐश्वर्यालाही टक्कर देणारी 'सिर्फ तुम'ची अभिनेत्री सध्या काय करते? आता कशी दिसते? - Marathi News | Where is the sirf tum actress priya gill compared to aishwarya rai in terms of beauty | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्यालाही टक्कर देणारी 'सिर्फ तुम'ची अभिनेत्री सध्या काय करते? आता कशी दिसते?

‘सिर्फ तुम’नंतर ती एका रात्रीत स्टार झाली. आजही तिचा चेहरा चाहते विसरू शकलेले नाहीत. ...

Janhavi Kapoor:जान्हवी कपूर होणार माजी मुख्यमंत्र्यांची नात सून? बॉयफ्रेंड आणि वडिलांसोबत गेली व्हॅकेशनवर - Marathi News | Janhavi Kapoor: Janhavi Kapoor will be the daughter-in-law of former Chief Minister? Went on vacation with boyfriend and dad | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Janhavi Kapoor:जान्हवी कपूर होणार माजी मुख्यमंत्र्यांची नात सून? बॉयफ्रेंड आणि वडिलांसोबत गेली व्हॅकेशनवर

बॉलिवूडची धडक गर्ल जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) प्रोफेशनल लाइफसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. ...

Prakash Jha : थिएटरच्या सीटखाली १० महिन्यांची ‘ती, उंदरांनी कुरतडलेलं शरीर; प्रकाश झा अन् मुलीची हृदयस्पर्शी कहाणी! - Marathi News | Prakash Jha's incredible parenting story adopting a girl child disha | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१० महिन्यांची ‘ती, उंदरांनी कुरतडलेलं शरीर; प्रकाश झा अन् मुलीची हृदयस्पर्शी कहाणी

Prakash Jha : प्रकाश झा बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आहेत. पण सोबत एका मुलीचे सिंगल फादरही आहेत. प्रकाश झा यांना दिशा नावाची मुलगी आहे. दिशा ही त्यांची दत्तक मुलगी.   ...

७५ व्या वर्षी मुमताजने केला हेवी वर्कआऊट; व्हिडीओ पाहून जाल चक्रावून - Marathi News | actress mumtaz daring workout video gives a shock to fans watch here | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :७५ व्या वर्षी मुमताजने केला हेवी वर्कआऊट; व्हिडीओ पाहून जाल चक्रावून

Mumtaz: मुमताज यांनी इन्स्टाग्राम पेजवर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Shah Rukh Khan: शाहरूख खानने नेमल्यात लेडी बॉडीगार्ड्स, हे छोटसं कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | why shahrukh khan hired female bodyguards | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूख खानने नेमल्यात लेडी बॉडीगार्ड्स, हे छोटसं कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

Shah Rukh Khan: आता लेडी बॉडीगार्ड्स शाहरूखचं फिमेल फॅन्सपासून रक्षण करणार आहेत. अर्थात हे एकच कारण नाही. लेडी बॉडीगार्ड्स नेमण्यामागं आणखीही एक कारण आहे. ...

अभिनेत्याने चहात टाकून खाल्ला रसगुल्ला; शेअर केला अजब व्हिडीओ - Marathi News | actor ashish vidyarthi drinks rasgulla chai in his vlog | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्याने चहात टाकून खाल्ला रसगुल्ला; शेअर केला अजब व्हिडीओ

Ashish vidyarthi: या व्हिडीओमध्ये चहा रसगुल्ला कशा प्रकारे तयार करण्यात येतो हे त्यांनी दाखवलं असून हा नवा पदार्थ चवीला कसा आहे हेदेखील त्यांनी सांगितलं आहे. ...

Rakhi Sawant : "मला तलाक देऊन आदिल इराणी मुलीशी लग्न करणार अन्..."; राखी सावंतचा मोठा खुलासा - Marathi News | Rakhi Sawant big disclosure in adil case said he will by divorcing me | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"मला तलाक देऊन आदिल इराणी मुलीशी लग्न करणार अन्..."; राखी सावंतचा मोठा खुलासा

Rakhi Sawant : राखीने आता पती आदिल दुर्रानीबद्दल एक नवीन खुलासा केला आहे जो खूपच धक्कादायक आहे. ...

स्टारकिड असूनही वहिदा रहमानची लेक राहते अत्यंत साधी; नेटकरी करतायेत कौतुकाचा वर्षाव - Marathi News | waheeda rehman kamaljeet daughter kashvi rekhy is young and glamorous photo fans shocked | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्टारकिड असूनही वहिदा रहमानची लेक राहते अत्यंत साधी; नेटकरी करतायेत कौतुकाचा वर्षाव

kashvi rekhy: काश्वी, वहिदा रहमान यांच्या इतकीच सुंदर दिसत असून ती कलाविश्वापासून दूर असल्याचं म्हटलं जातं. ...

तो आला, त्याने गायलं अन् सोनूचं मन जिंकलं; व्हायरल युवकांचं नशिबच पालटलं - Marathi News | He came, he sang and won Sonu sood's heart; Viral youth's fate changed after song amarjit jaikar | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :तो आला, त्याने गायलं अन् सोनूचं मन जिंकलं; व्हायरल युवकांचं नशिबच पालटलं

मागील काही दिवसांपासून बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात राहणारा गायक अमरजीत जयकर सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या अमरजीतला गायनाची आवड असून, त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. ...