Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

राधिका आपटेचा 'मिसेस अंडरकव्हर' OTTवर होणार रिलीज, दिसणार स्पाय एजेंटच्या भूमिकेत - Marathi News | Radhika Apte's 'Mrs. Undercover' to be released on OTT, will be seen in the role of a spy agent | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राधिका आपटेचा 'मिसेस अंडरकव्हर' OTTवर होणार रिलीज, दिसणार स्पाय एजेंटच्या भूमिकेत

Radhika Apte : महिला दिनाचे निमित्त साधून राधिकाच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'मिसेस अंडरकव्हर'. यात ती स्पाय एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

Satish Kaushik Iconic Roles: कॅलेंडर, पप्पू पेजर ते शराफत अली...पाहा सतीश कौशिक यांच्या आजरामर भूमिका - Marathi News | Satish Kaushik Iconic Roles: Calendar, Pappu Pager to Sharafat Ali...See Satish Kaushik's iconic roles | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कॅलेंडर, पप्पू पेजर ते शराफत अली...पाहा सतीश कौशिक यांच्या आजरामर भूमिका

Satish Kaushik Iconic Roles : कधी हसवलं तर कधी रडवलं...सतीश कौशिक जेव्हाही स्क्रीनवर यायचे, तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसु खुलायचं. ...

Satish Kaushik : ‘तेरे नाम’च्या सेटवर चढला होता सलमानचा पारा, सतीश कौशिक यांच्यासोबत झाला होता मोठा वाद - Marathi News | salman khan once slapped satish kaushik during shooting of film tere naam | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘तेरे नाम’च्या सेटवर चढला होता सलमानचा पारा, सतीश कौशिक यांच्यासोबत झाला होता मोठा वाद

Salman Khan, Satish Kaushik : ‘तेरे नाम’च्या सेटवरच्या या घटनेची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. ...

'आमचं कॅलेंडर हरवलं यार...', सतीश कौशिक यांच्या निधनाने कुशल बद्रिके भावूक; शेअर केली पोस्ट - Marathi News | kushal badrike marathi actor shared post on sad demise of satish kaushik | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'आमचं कॅलेंडर हरवलं यार...', सतीश कौशिक यांच्या निधनाने कुशल बद्रिके भावूक; शेअर केली पोस्ट

अभिनेता सतीश कौशिक म्हणलं की तो हसवणारा मिस्टर इंडिया मधला 'कॅलेंडर' डोळ्यासमोर येतो. ...

सतीश कौशिक यांनी अनुपम खेरवर उचलला होता हात; केवळ 80 रुपयांसाठी मैत्रीत पडली होती फूट - Marathi News | satish kaushik death news anupam kher and satish kaushik friendship story | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सतीश कौशिक यांनी अनुपम खेरवर उचलला होता हात; केवळ 80 रुपयांसाठी मैत्रीत पडली होती फूट

Satish kaushik: एकेकाळी केवळ 80 रुपयांसाठी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांच्यावर हात उचलला होता. कपिल शर्मा शो मध्ये त्यांनी याविषयी किस्सा सांगितला होता. ...

Satish Kaushik: त्यामुळे झाला सतीश कौशिक यांचा मृत्यू, मृतदेहाच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला समोर - Marathi News | This led to the death of Satish Kaushik, the post-mortem report of the dead body came out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :त्यामुळे झाला सतीश कौशिक यांचा मृत्यू, मृतदेहाच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला समोर

Satish Kaushik: ...

'नववर्षात फिट राहण्याचा केला होता संकल्प मात्र त्याआधीच...', सतीश कौशिक यांचा जिममधील Video व्हायरल - Marathi News | satish kaushik made resolution to be fit this year started working out to stay fit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'नववर्षात फिट राहण्याचा केला होता संकल्प मात्र त्याआधीच...', सतीश कौशिक यांचा जिममधील Video व्हायरल

सोशल मीडियावर जिममधील अनेक व्हिडिओही त्यांनी पोस्ट केले आहेत.ॉ ...

Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day1: रणबीर-श्रद्धाच्या जोडीची कमाल! पहिल्या दिवशी 'तू झुठी मैं मक्कार'ने जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Ranbir Kapoor Shraddha Kapoor Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day1 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर-श्रद्धाची कमाल! पहिल्या दिवशी 'तू झुठी मैं मक्कार'ने जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day1: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' काल प्रदर्शित झाला. आता या सिनेमाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ...

सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Before Satish Kaushik, these artists also passed away due to heart attack, see who are they? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते?

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. ...