Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पहिल्यांदाच हृतिकने मोडला फिटनेस रूल; उत्साहाच्या भरात खाल्लं दोन बादल्या जंकफूड - Marathi News | hrithik roshan ordered two buckets of junk food after shooting for dhoom again song | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पहिल्यांदाच हृतिकने मोडला फिटनेस रूल; उत्साहाच्या भरात खाल्लं दोन बादल्या जंकफूड

Hrithik roshan: अभिनयासह फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या हृतिकने धूम 2च्यावेळी चक्क त्याचा फिटनेस रुल ब्रेक केला होता. ...

Priyanka Chopra: नाकाची सर्जरी फसली अन् डिप्रेशनमध्ये गेली होती प्रियंका चोप्रा, म्हणाली, मला वाटलं माझं.. - Marathi News | Priyanka chopra revealed she was in depression after nose surgery went bad | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Priyanka Chopra: नाकाची सर्जरी फसली अन् डिप्रेशनमध्ये गेली होती प्रियंका चोप्रा, म्हणाली, मला वाटलं माझं..

नाकाची सर्जरी फसल्यानंतर प्रियंका चोप्राला तिन मोठ्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अभिनेत्री त्यावेळी डिप्रेशनमध्ये गेली होती. ...

महेश बाबूच्या दबावामुळे नम्रताने सोडलं करिअर?; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | namrata shirodkar reveals why she chose marriage with mahesh babu over her acting career | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :महेश बाबूच्या दबावामुळे नम्रताने सोडलं करिअर?; अभिनेत्रीने केला खुलासा

Namrata shirodkar : नम्रताने महेश बाबू यांच्यासोबत लग्न केल्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. त्यामुळे महेश बाबूच्या सांगण्यावरुन तिने इंडस्ट्रीला रामराम केला का? असा प्रश्न चाहत्यांना पडतो. या प्रश्नाचं तिने उत्तरं दिलं आहे. ...

अखेर प्रतीक्षा संपली...! 'आदिपुरुष'चा ट्रेलर या तारखेला होणार रिलीज - Marathi News | Finally the wait is over...! The trailer of 'Adipurush' will be released on this date | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर प्रतीक्षा संपली...! 'आदिपुरुष'चा ट्रेलर या तारखेला होणार रिलीज

प्रभास(Prabhas)चा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) हा असाच एक चित्रपट आहे ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन, सनी सिंग आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. ...

विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक, वादग्रस्त राहिलंय या अभिनेत्रीचं करिअर - Marathi News | birthday special trisha krishnan controversy life style affair private photos leak unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक, वादग्रस्त राहिलंय या अभिनेत्रीचं करिअर

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे अधिक चर्चेत राहिली. यात तिच्या साखरपुडा मोडण्यापासून ते खासजी फोटो लीक होण्यापर्यंत आणि विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. ...

"हा तर माझा अपमान..."; जावेद अख्तर कंगना राणौतवर संतापले.. वाचा नक्की झालं तरी काय? - Marathi News | Javed Akhtar replies to allegations made by kangana ranaut in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हा तर माझा अपमान..."; जावेद अख्तर कंगना राणौतवर संतापले.. वाचा नक्की झालं तरी काय?

अभिनेत्री कंगना रणौत आणि संगीतकार जावेद अख्तर यांच्यातील वादाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. ...

'परिणीती भाभी जिंदाबाद'...; प्रेक्षकांनी घोषणा देत मैदान गाजवलं, अभिनेत्रीने अशी दिली रिॲक्शन - Marathi News | Parineeti Chopra and Raghav Chadha spotted watching IPL match at Mohali stadium; fans react | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'परिणीती भाभी जिंदाबाद'...; प्रेक्षकांनी घोषणा देत मैदान गाजवलं, अभिनेत्रीने अशी दिली रिॲक्शन

आम आदमी पार्टीचे (आप) खासदार राघव चड्ढा यांच्याबाबत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा खूप चर्चेत आहे. ...

'अंदाज अपना अपना' का झाला होता फ्लॉप? राजकुमार संतोषी म्हणाले, "सलमान-आमिर गायब..." - Marathi News | andaz apna apna release salman khan amir khan were not in city to do promotion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'अंदाज अपना अपना' का झाला होता फ्लॉप? राजकुमार संतोषी म्हणाले, "सलमान-आमिर गायब..."

'अंदाज अपना अपना' हा बॉलिवूड सिनेमा इतक्या वर्षांनंतरही सोशल मीडियावर गाजतोय. ...

...तर 'बजरंगी भाईजान' आणखी हिट झाला असता, खुद्द सलमान खाननेच केला खुलासा - Marathi News | ... If 'Bajrangi Bhaijaan' would have been a bigger hit, Salman Khan himself revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :...तर 'बजरंगी भाईजान' आणखी हिट झाला असता, खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

ब्लॉकबस्टर 'बजरंगी भाईजान'साठी सलमानने वेगळ्या क्लायमॅक्सचा विचार केला होता. ...