Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पोलिस अधिकारी काजोलला क्रितीवर संशय! 'दो पत्ती'चा उत्कंठावर्धक टिझर रिलीज - Marathi News | In Udaipur | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पोलिस अधिकारी काजोलला क्रितीवर संशय! 'दो पत्ती'चा उत्कंठावर्धक टिझर रिलीज

क्रिती सेननची निर्मिती असलेला पहिला सिनेमा 'दो पत्ती'चा टिझर एकदा बघाच ...

सुपरहीट 'दृष्यम'चा हॉलिवूडमध्ये डंका; इंग्लिशसह 'या' भाषांमध्ये बनणार रिमेक - Marathi News | Drishyam Hollywood Remake: Superhit 'Drishyam' in Hollywood; The remake will be made in many languages | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुपरहीट 'दृष्यम'चा हॉलिवूडमध्ये डंका; इंग्लिशसह 'या' भाषांमध्ये बनणार रिमेक

Drishyam: भारत आणि चीनमध्ये सुपरहीट झाल्यानंतर आता 'दृष्यम' जागतिक स्तरावर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. ...

"मी आमिर खानचा वापर केला..", एक्स पतीबद्दल किरण रावनं केलेलं वक्तव्य चर्चेत - Marathi News | "I used Aamir Khan...", Kiran Rao's statement about ex-husband is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी आमिर खानचा वापर केला..", एक्स पतीबद्दल किरण रावनं केलेलं वक्तव्य चर्चेत

Aamir Khan And Kiran Rao : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी किरण राव सध्या तिच्या आगामी 'लापता लेडीज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. दोघेही सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. ...

देश हमेशा रहना चाहिए..! सिद्धार्थ मल्होत्राचा थरारक ॲक्शनपट 'योद्धा'चा जबरदस्त ट्रेलर बघाच - Marathi News | Siddharth Malhotra yodha trailer out now disha patani rashi khanna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :देश हमेशा रहना चाहिए..! सिद्धार्थ मल्होत्राचा थरारक ॲक्शनपट 'योद्धा'चा जबरदस्त ट्रेलर बघाच

शेरशाह नंतर योद्धा सिनेमात सिद्धार्थ बंडखोर लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. ट्रेलर बघाच ...

अनंत अंबानीच्या लग्नासाठी हॉलिवूड स्टार रिहानाही दाखल, ट्रकभर सामान बघून चक्रावतील डोळे - Marathi News | Hollywood star Rihanna at Anant Ambani s wedding to give a special performance the eyes were dazzled by seeing a truckload of stuff | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनंत अंबानीच्या लग्नासाठी हॉलिवूड स्टार रिहानाही दाखल, ट्रकभर सामान बघून चक्रावतील डोळे

रिहाना हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. विमानतळावरील कडक सुरक्षाव्यवस्थेत ती जामनगर येथे दाखल झाली. ...

९० व्या वर्षी आशा भोसलेंची भव्यदिव्य म्यूझिक कॉन्सर्ट! कधी? कुठे? वाचा सविस्तर - Marathi News | Asha Bhosle's grand musical live concert at the age of 90 mumbai jio garden | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :९० व्या वर्षी आशा भोसलेंची भव्यदिव्य म्यूझिक कॉन्सर्ट! कधी? कुठे? वाचा सविस्तर

वयाच्या ९० व्या वर्षी सदाबहार गायिका आशा भोसले यांची गाणी LIVE ऐकण्याची संधी मिळणार आहे ...

जया बच्चन यांनी नातीच्या 'व्हॉट द हेल नव्या' या शोमध्ये ट्रोल करणाऱ्यांना दिलं ओपन चॅलेंज - Marathi News | Jaya Bachchan throws an open challenge to trolls: 'If you are actually brave, then comment on actual issues and show your face | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जया बच्चन यांनी नातीच्या 'व्हॉट द हेल नव्या' या शोमध्ये ट्रोल करणाऱ्यांना दिलं ओपन चॅलेंज

'व्हॉट द हेल नव्या' सीझन २ च्या नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ...

९ वर्षांच्या आलियाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल, २० वर्षीय रणबीरच्या खांद्यावर ठेवलं डोकं - Marathi News | A black and white photo of 9 year old Alia Bhatt goes viral with 20 year old Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :९ वर्षांच्या आलियाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल, २० वर्षीय रणबीरच्या खांद्यावर ठेवलं डोकं

आलिया आणि रणबीर यांचा हा फोटो 'बालिका वधू' सिनेमाच्या ऑडिशनचा आहे. ...

बॅडमिंटनपटू मॅथियास बोससोबत तापसी पन्नू चढणार बोहल्यावर? चर्चेवर अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Will Taapsee Pannu marry with badminton player Mathias Bose? On the discussion, the actress said... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॅडमिंटनपटू मॅथियास बोससोबत तापसी पन्नू चढणार बोहल्यावर? चर्चेवर अभिनेत्री म्हणाली...

तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बो (Mathias Boe) लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या अफेअरला १० वर्षे झाली आहेत. आता तापसीने लग्नाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...