Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Video: गडबडीत विकी कौशलने एअरपोर्टवर रांग मोडली, पुढे घडलं असं काही की... - Marathi News | Vicky Kaushal broke the queue at the airport was the reaction of a fellow passenger video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: गडबडीत विकी कौशलने एअरपोर्टवर रांग मोडली, पुढे घडलं असं काही की...

विकी कौशल हा सध्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत छावा सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. विकीचा नुकताच एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झालाय. नेमकं काय घडलं बघा (vicky kaushal) ...

...तर बॉलिवूड सिनेमात आयटम साँग करताना दिसली असती सानिया मिर्झा, फराह खानने दिलेली ऑफर - Marathi News | farah khan offered item song to sania mirza in bollywood film but tenis star rejected it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :...तर बॉलिवूड सिनेमात आयटम साँग करताना दिसली असती सानिया मिर्झा, फराह खानने दिलेली ऑफर

फराह खानने सानिया मिर्झाला आयटम साँगची दिलेली ऑफर, पण... ...

पुन्हा एकदा देशभक्तीने प्रेक्षकांचा ऊर येणार भरुन; 'बॉर्डर 2' ची रिलीज डेट आली समोर - Marathi News | border-2-sunny-deol-war-drama-film-will-release-on-23-january-2026-ayushmann-khurrana-entry-confirm | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पुन्हा एकदा देशभक्तीने प्रेक्षकांचा ऊर येणार भरुन; 'बॉर्डर 2' ची रिलीज डेट आली समोर

Border 2: 1997 मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची नेटकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका! - Marathi News | Salman Khan and Rashmika Mandanna to star in Sikander Movie old video of both actors viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!

रश्मिका सलमानला त्याचेच फेमस डायलॉग्स तेलुगूमध्ये म्हणायला सांगत आहे. सलमान-रश्मिकाचा हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते खळखळून हसत आहेत. ...

'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | vikrant massey fight with taxi driver over bill video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल

विक्रांत मेसीचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो टॅक्सी ड्रायव्हरसोबत वाद घालताना दिसत आहे. या व्हिडिओत टॅक्सी ड्रायव्हरने अभिनेत्यावर गंभीर आरोपही केले आहेत. ...

मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय? - Marathi News | Mugdha Godse furious as her mother received bad treatment in the cafe in Malad mall | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

मुग्धा आणि तिची आई मालाडमधील एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथे नेमकं काय घडलं? ...

दीपिकाच्या हिल्स घातल्या का? अतरंग फॅशनमुळे रणवीर सिंग पुन्हा एकदा ट्रोल - Marathi News | bollywood actor ranveer singh trolled because of his shoes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिकाच्या हिल्स घातल्या का? अतरंग फॅशनमुळे रणवीर सिंग पुन्हा एकदा ट्रोल

Ranveer singh: अलिकडेच रणवीरने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या एकंदरीत लूकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. मात्र, त्याच्या शूजवर लोकांची नजर गेल्यानंतर त्यांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. ...

देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला - Marathi News | Desi Superstar Manoj bajpayee's Bhaiyyaji movie trailer out now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला

मनोज वाजपेयींचा १०० वा सिनेमा 'भैय्याजी'चा ट्रेलर रिलीज झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (manoj bajpayee, bhaiyyaji) ...

लग्न कधी करतेय? कपिल शर्माच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट उत्तर, म्हणाली... - Marathi News | The Great Indian Kapil Show: Sonakshi Sinha's Reply To Kapil Sharma's Wedding Question said... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्न कधी करतेय? कपिल शर्माच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट उत्तर, म्हणाली...

एपिसोडमध्ये किती धमाल होणार आहे, याची झलक या प्रोमोमध्ये पहायला मिळतेय. ...