OMG! ​सलमान खानवर वयाच्या १७ व्या वर्षी झाला होता रेप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 20:03 IST2016-06-23T14:33:53+5:302016-06-23T20:03:53+5:30

सलमान खानने नुकत्याच बलात्काराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याला चांगलेच धारेवर धरण्यात आले. मात्र सोशल मीडियाच्या काही साईट्सने ...

OMG! Salman Khan was raped at the age of 17? | OMG! ​सलमान खानवर वयाच्या १७ व्या वर्षी झाला होता रेप?

OMG! ​सलमान खानवर वयाच्या १७ व्या वर्षी झाला होता रेप?

मान खानने नुकत्याच बलात्काराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याला चांगलेच धारेवर धरण्यात आले. मात्र सोशल मीडियाच्या काही साईट्सने केलेल्या वक्तव्याची सखोल शहानिशा केली तर एक वेगळीच कथा समोर आली. 
सलमानने, शूटिंगनंतर त्याला रेप पीडितसारखा त्रास होतो, असे वक्तव्य केले. यानंतर चर्चा आणि वाद सुरू झाला की, असे वक्तव्य खूपच लांछनास्पद आहे, त्याने महिलांच्या संवेदनाचा विचार करायला हवा होता, वगैरे वगैरे !
जेव्हा याबातमीची शहानिशा करण्यात आली तर एक वेगळीच गोष्ट समोर आली. तिला वाचल्यानंतर त्याच्या सर्व विरोधकांचे तोंड नक्की बंद होईल.
जेव्हा सलमान खान शालेय जीवनात होता, तर तो बलात्काराचा बळी पडला होता. जेव्हा तो १२ वी बोर्डाची परीक्षा देत होता, तेव्हाच त्याच्यावर हा अतिप्रसंग झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याच वर्गातील काही मित्रांनी त्याच्यासोबत हे कृत्य केले होते. विशेष म्हणजे सलमान लहानपणापासूनच फिल्मी डॉयलॉग ऐकत असे, ‘कहॉं से मुँह काला करवा के आया है?’ बस हेच समजण्यासाठी त्याने आपल्या मित्रांना तयार केले. आणि प्रॅक्टिकली या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न केला. 
जेव्हा तो सुल्तानची शूटिंग करत होता, तेव्हा त्याला याच प्रकारच्या त्रासाचा अनुभव आला जो त्याला १२ वीच्या वेळी झाला होता. आणि त्याने तसे जाहीरही केले, मात्र लोकांनी त्याला वाईट समजले आणि त्याच्यावर बोट दाखवू लागले. हो त्याला माहित आहे की, रेप विक्टिमला किती त्रास होतो ते, कारण हा अनुभव त्याला स्वत:ला आला आहे. यासाठी त्याच्यावर बोट उचलणाºयांपर्यंत ही बातमी नक्की पोहचवा...

Web Title: OMG! Salman Khan was raped at the age of 17?