मुलाच्या वाढदिवशी अशा अंदाजात जिममध्ये पोहोचली मलाइका अरोरा, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-09T09:18:46+5:302018-06-27T20:05:41+5:30

बॉलिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा तिच्या फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे. त्यामुळेच या वयातही तिच्या सौंदर्यात कुठलाच बदल झालेला दिसत नाही. उलट वाढत्या वयात तिचे रूप आणखीच खुलून दिसत आहे. असो, मलाइकाने तिच्या मुलाचा कालच वाढदिवस साजरा केला. परंतु तिने जिम जाणे टाळले नाही. नेहमीच्याच अंदाजात ती जिममध्ये पोहोचली.

Malaika Arora reached such an event at the child's birthday, see photos! | मुलाच्या वाढदिवशी अशा अंदाजात जिममध्ये पोहोचली मलाइका अरोरा, पहा फोटो!

मुलाच्या वाढदिवशी अशा अंदाजात जिममध्ये पोहोचली मलाइका अरोरा, पहा फोटो!

लिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा तिच्या फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे. त्यामुळेच या वयातही तिच्या सौंदर्यात कुठलाच बदल झालेला दिसत नाही. उलट वाढत्या वयात तिचे रूप आणखीच खुलून दिसत आहे. असो, मलाइकाने तिच्या मुलाचा कालच वाढदिवस साजरा केला. परंतु तिने जिम जाणे टाळले नाही. नेहमीच्याच अंदाजात ती जिममध्ये पोहोचली.
मलाइकाला पंधरा वर्षांचा मुलगा आहे. परंतु अशातही ती स्वत:ला फिट आणि अ‍ॅक्टिव्ह ठेवते. पती अरबाज खान याच्याशी घटस्फोट झाल्यानंतर मलाइका मुलासोबत राहत आहे.

Web Title: Malaika Arora reached such an event at the child's birthday, see photos!