क्रिती-सुशांत मॉरिशसला...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 13:45 IST2016-08-19T08:15:03+5:302016-08-19T13:45:03+5:30

‘लास्ट डे स्रॉर्केलिंग टाईम...वॉज सुपर फन!! विल मिस यु गाइृज अ‍ॅण्ड विल मिस यू मॉरिशस! या फोटोत क्रिती ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून सुशांतही ब्राऊन रंगाच्या टीशर्टमध्ये हॉट दिसतोय.

Kriti-Sushant Mauritius ...! | क्रिती-सुशांत मॉरिशसला...!

क्रिती-सुशांत मॉरिशसला...!

 
्रिती सॅनन आणि सुशांतसिंग राजपूत हे सध्या ‘राब्ता’ चित्रपटाचे शेवटच्या टप्प्यातील शूटींग करत असून मॉरिशसला हे शूटींग संपेल. त्यांनी पाण्याखाली जाऊन स्नॉर्किंग करून शूटींगचा शेवटचा दिवस त्यांनी अविस्मरणीय केला.

त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की,‘लास्ट डे स्रॉर्केलिंग टाईम...वॉज सुपर फन!! विल मिस यु गाइृज अ‍ॅण्ड विल मिस यू मॉरिशस! या फोटोत क्रिती ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून सुशांतही ब्राऊन रंगाच्या टीशर्टमध्ये हॉट दिसतोय.

ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये दिसून येत आहे. चित्रपट १० फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.




 

Web Title: Kriti-Sushant Mauritius ...!