मी खुश- सोनाली बेंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:11 IST2016-01-16T01:10:19+5:302016-02-10T14:11:54+5:30

'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रिअँलिटी शोच्या दुसर्‍या सीजनमध्ये सोनाली बेंद्रे ही परीक्षकाचे काम पाहत असून ती टीव्ही आणि चित्रपट ...

I am happy- Sonali Bendre | मी खुश- सोनाली बेंद्रे

मी खुश- सोनाली बेंद्रे

'
;इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रिअँलिटी शोच्या दुसर्‍या सीजनमध्ये सोनाली बेंद्रे ही परीक्षकाचे काम पाहत असून ती टीव्ही आणि चित्रपट या दोन्हीतही काम करून खुप आनंदी असल्याचे सांगते. तुम्ही अभिनय करता त्यावेळी तुम्हाला विविध भूमिका साकारायला मिळतात. त्यामुळे अभिनय करणे हे खूप चांगले असल्याचे ती सांगते.

photo source - santabanta
 

Web Title: I am happy- Sonali Bendre