कंगणाचे हॉट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:14 IST2016-10-11T08:53:24+5:302016-10-17T14:14:07+5:30

         कंगणा नेहमीच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. सुरुवातीला तिच्यावर अभिनय म्हणा किंवा तिची ...

Hot photoshoot of ki ... | कंगणाचे हॉट फोटोशूट

कंगणाचे हॉट फोटोशूट

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
       कंगणा नेहमीच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. सुरुवातीला तिच्यावर अभिनय म्हणा किंवा तिची भाषा या सर्वच गोष्टींवर टिका करण्यात आली होती. परंतु कंगणाने तिच्यावर बोट दाखविणाºयांना अभिनयातूनच सडेतोड उत्तर दिले आहे. तिच्या अनेक चित्रपटांतील भूमिकांचे विशेष कौतुकही झाले आहे. नुकतेच कंगणाने एक हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अतिशय हॉट आणि बोल्ड अवतारातील हे फोटो तिच्या चाहत्यांना मात्र नक्कीच आवडतील. 

   

Web Title: Hot photoshoot of ki ...