ऐका व अनुभवा : ‘सरबजीत’मधील ‘दर्द’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 19:11 IST2016-04-22T13:41:53+5:302016-04-22T19:11:53+5:30

ऐश्वर्या रॉय, रणदीप हुड्डा आणि रिचा चड्ढा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सरबजीत’ चा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे दुसरे गाणे आज शुक्रवारी रिलीज करण्यात आले. 

Hear and experience: 'pain' in Sarabjit | ऐका व अनुभवा : ‘सरबजीत’मधील ‘दर्द’

ऐका व अनुभवा : ‘सरबजीत’मधील ‘दर्द’

्वर्या रॉय, रणदीप हुड्डा आणि रिचा चड्ढा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सरबजीत’ चा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे दुसरे गाणे आज शुक्रवारी रिलीज करण्यात आले. ‘दर्द’या शिर्षकाचे हे गाणे गायले आहे ते सोनू निगम याने. ऐश्वर्या, रणदीप आणि रिचा या तिघांच्या व्यक्तिरेखांचा प्रवास, त्यांच्या मनातील वेदना, दु:ख हे सगळे या गाण्यात दाखवले. वेदना, दु:ख आहे पण त्यासह हे तिघेही जगत आहेत. कारण त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्यायच त्यांच्यापुढे नाही, असा या गाण्याचा ट्रॅक आहे. हे गाणे ऐकल्यानंतर संवेदनशील व्यक्तिच्या डोळ्यांत अश्रू दाटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हीही ऐका तर!!

Web Title: Hear and experience: 'pain' in Sarabjit