अक्षय खन्नाची झलक़..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-21T05:18:33+5:302018-06-27T20:18:08+5:30

बऱ्याच दिवसांपासून फिल्मी पडद्यापासून दूर असलेला अक्षय खन्ना अलीकडेच मुंबईत एका हॉटेलमध्ये दिसून आला. त्याचा हा रिलॅक्स लूक पाहाण्यासारखा होता.

A glimpse of Akshay Khanna ..! | अक्षय खन्नाची झलक़..!

अक्षय खन्नाची झलक़..!

्याच दिवसांपासून फिल्मी पडद्यापासून दूर असलेला अक्षय खन्ना अलीकडेच मुंबईत एका हॉटेलमध्ये दिसून आला. त्याचा हा रिलॅक्स लूक पाहाण्यासारखा होता.
पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि त्यावरून पांढरा शर्ट आणि त्याच्या नेहमीच्या हटके अंदाजात अक्षय खन्ना स्पॉट झाला.

Web Title: A glimpse of Akshay Khanna ..!