महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फॅमिली फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-12T08:45:31+5:302018-06-27T20:05:29+5:30

महानायक अमिताभ बच्चन यांनी फॅमिली अल्बममधील काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या फॉलोअर्सला खूश केले. ११ नोव्हेंबर रोजी सकाळीच त्यांनी पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन-नंदा आणि मुलगा अभिषेकचे काही फोटोज् त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले.

Family photos shared by Amitabh Bachchan! | महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फॅमिली फोटो!

महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फॅमिली फोटो!

ानायक अमिताभ बच्चन यांनी फॅमिली अल्बममधील काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या फॉलोअर्सला खूश केले. ११ नोव्हेंबर रोजी सकाळीच त्यांनी पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन-नंदा आणि मुलगा अभिषेकचे काही फोटोज् त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले.
अमिताभ यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये श्वेता आणि अभिषेक बघावयास मिळत आहेत.

Web Title: Family photos shared by Amitabh Bachchan!