सेलिब्रेशन टाईम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-06T13:39:45+5:302018-06-27T20:20:38+5:30

संजय दत्त याचा आगामी ‘भूमी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याबद्दल त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी पत्नी मान्यता दत्त, शेखर सुमन, आदिती राव हैदरी आदींनी हजेरी लावली.

Celebration time | सेलिब्रेशन टाईम

सेलिब्रेशन टाईम

ंजय दत्त याचा आगामी ‘भूमी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याबद्दल त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी पत्नी मान्यता दत्त, शेखर सुमन, आदिती राव हैदरी आदींनी हजेरी लावली.
या पार्टीत पत्नी मान्यता दत्तसोबत संजूबाबा अत्यंत खुश होता.

Web Title: Celebration time