​‘दिल दोस्ती...’तल्या आशूचे बॉलिवूड पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 18:41 IST2016-07-09T13:11:45+5:302016-07-09T18:41:45+5:30

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील आशू म्हणजेच पुष्कराज चिरपुटकरच्या अभिनयाची दखल बॉलिवूडने घेतली ...

Bollywood debut for 'Dil Dosthi ...' | ​‘दिल दोस्ती...’तल्या आशूचे बॉलिवूड पदार्पण

​‘दिल दोस्ती...’तल्या आशूचे बॉलिवूड पदार्पण

ल दोस्ती दुनियादारी या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील आशू म्हणजेच पुष्कराज चिरपुटकरच्या अभिनयाची दखल बॉलिवूडने घेतली असून तो ‘बुधिया सिंग- बॉर्न टू रन’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करीत आहे. ५ आॅगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे. धावपटू बुधिया सिंग यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी कोचच्या भूमिकेत तर मयुर पटोलेनं बुधिया सिंगची भूमिका केली आहे. या चित्रपटामध्ये श्रुती मराठेही दिसणार आहे. 

Web Title: Bollywood debut for 'Dil Dosthi ...'