ए म.एस.धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:18 AM2016-01-16T01:18:55+5:302016-02-06T13:36:26+5:30

ए म.एस.धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिकचे शूटिंग औरंगाबादमध्ये सुरू असून सुशांतसिंह राजपूत यात भूमिका करणार आहे. त्यासाठी सुशांतने त्याचे लांब ...

A biopic based on the life of A. M. Dhoni | ए म.एस.धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिक

ए म.एस.धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिक

googlenewsNext
म.एस.धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिकचे शूटिंग औरंगाबादमध्ये सुरू असून सुशांतसिंह राजपूत यात भूमिका करणार आहे. त्यासाठी सुशांतने त्याचे लांब केस कापून टाकले आहेत. सुशांत गेल्या एक वर्षापासून याच लुकमध्ये दिसत होता. धोनी जेव्हा पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानावर उतरला होता. तेव्हा त्याने लांब रिबाँडिड केस ठेवले होते. हे त्याचे स्टाईल स्टेटमेंट बनले होते. म्हणून त्याच्या चाहत्यांनीही त्याची स्टाईल कॉपी करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्याने स्वत:चे केस कापले होते. सुशांतने धोनीच्या सुरूवातीच्या करिअरची शूटिंग पूर्ण केली आहे. त्यानंतरच त्याने केस कापले आहेत.

Web Title: A biopic based on the life of A. M. Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.